income tax

नवीन महिला धोरणात आयकरात दिलासा देण्याची शिफारस

नरेंद्र मोदी सरकारनं तीन वर्ष पूर्ण केलेत... अशावेळी केंद्रातील हे सरकार महिलांना मोठी खुशखबर देण्याची शक्यता आहे. 

May 23, 2017, 12:46 PM IST

मोदी सरकार लवकरच महिलांना खुशखबर देणार

महिलांच्या सक्षमीकरणासाठी केंद्र सरकारनं अनेक प्रयत्न सुरु केले आहेत. याच पार्श्वभूमीवर मोदी सरकार लवकरच महिलांना खुशखबर देणार आहे.

May 8, 2017, 09:03 AM IST

इनकम टॅक्स रिटर्न भरण्यासाठी ई-फाइलिंगची सुविधा सुरू

सामान्य लोकांसाठी एक आनंदाची बातमी आहे. इनकम टॅक्स डिपार्टमेंटने सगळ्या टॅक्स भरणाऱ्या व्यक्तींसाठी ई फाइलिंग सुविधा सुरु केली आहे. आता सर्व आयकरदाता https://incometaxindiaefiling.gov.in/

May 6, 2017, 01:21 PM IST

३१ मार्च आधी करा ही कामे अन्यथा वेळ निघून जाईल

१ एप्रिलपासून देशात अनेक नियमांमध्ये बदल होणार आहे. त्यामुळे तुमच्याकडे काम पूर्ण करण्यासाठी फक्त शेवटचे २ दिवस बाकी आहेत. तुमचे बाकी असलेले काम ३१ मार्चपर्यंत पूर्ण करा. नाहीतर तुम्हाला फटका बसू शकतो.

Mar 29, 2017, 03:42 PM IST

आयटी रिटर्न भरण्यासाठी आधार कार्ड बंधनकारक

यापुढे इन्कम टॅक्स रिटर्न भरायचा असेल किंवा पॅन कार्डसाठी अर्ज करायचा असेल तर आधार कार्ड बंधनकारक असणार आहे.

Mar 21, 2017, 08:04 PM IST

नोटबंदीनंतर जमा झाला ६ हजार कोटींचा टॅक्स

काळ्या पैशांविरोधात कारवाईत एसआयटीने ६ हजार कोटी रुपये टॅक्सच्या रुपात जमा केले आहेत. ही संख्या अजून वाढू शकते असं एसआयटीच्या अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे.

Mar 18, 2017, 11:18 AM IST

डोनाल्ड ट्रम्प यांनी चुकवला तीन कोटींचा टॅक्स, व्हाईट हाऊसची माहिती

अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्पने २००५ साली अमेरिकेचा जवळपास ३ करोड अमेरिकन डॉलर्सचा टॅक्स चुकवला असल्याचा व्हाईट हाऊसच्या रिपोर्टमधून सिध्द झालंय.

Mar 15, 2017, 04:44 PM IST

इन्कम टॅक्स विभागाचे मराठवाड्यात १७ ठिकाणी छापे

नोटाबंदीच्या काळात बँकेत अधिक पैसे जमा करणाऱ्यांविरोधात प्राप्तीकर विभागाने कारवाईचा बडगा उगारला आहे.

Mar 5, 2017, 10:06 PM IST

केवळ ५ मिनिटांत मिळणार पॅनकार्ड

सध्या तुम्हाला पॅनकार्ड काढायचे असल्यास २-३ आठवड्यांचा कालावधी लागतो. मात्र लवकरच तुम्ही ५-६ मिनिटांत पॅनकार्ड काढू शकणार आहे. 

Feb 16, 2017, 10:51 AM IST

उमेदवारांच्या खर्चाची मर्यादा वाढली, पण आयकर खात्याची नजर

महापालिका आणि जिल्हा परिषद-पंचायत समिती निवडणुकीतल्या उमेदवारांना निवडणूक आयोगानं दिलासा दिलाय. उमेदवारांच्या प्रचार खर्चाच्या मर्यादेत वाढ करण्यात आली आहे. मात्र या खर्चावर निवडणूक आयोग विशेष लक्ष ठेवून आहेत. तर उमेदवारांच्या बँक खात्यांवर आयकर विभागाचं विशेष लक्ष राहणार आहे. 

Feb 6, 2017, 08:47 PM IST

नोटबंदीनंतर असे 6 व्यवहार करणाऱ्या व्यक्ती येणार अडचणीत

काळापैशाच्या विरोधात मोदी सरकारने नोटबंदीची घोषणा केली होती. 500 आणि हजाराच्या 97 टक्के नोटा बँकांमध्ये जमा केल्या गेल्या यानंतर आयकर विभागाचं काम सुरु झालं.

Jan 19, 2017, 07:24 PM IST

राज्यात 60 हून अधिक ज्वेलर्सवर आयकर विभागाचे छापे

राज्याच्या विविध भागात 60 हून अधिक ज्वेलर्सवर आयकर विभागाने छापे मारलेत. यांत नाशिक शहरातील तीन बड्या सराफा व्यावसायिकांचा समावेश आहे.

Jan 19, 2017, 08:01 AM IST

नोटबंदीनंतर केली असेल खरेदी तर येणार अडचणीत

८ नोव्हेंबरनंतर नोटबंदी झाली त्यानंतर काळा पैसा जवळ ठेवणाऱ्यांची झोप उडाली. अनेकांनी काळा पैसा पांढरा करण्याचा प्रयत्न केला. यावेळी अनेक जण आयकर विभागाच्या जाळ्यात अडकले. पण आता ज्यांनी नोटबंदीनंतर मोठी खरेदी केली आहे त्यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.

Jan 2, 2017, 02:17 PM IST

आयकर खात्याने देशातून जप्त केला ४ हजार कोटींचा काळा पैसा

 मोदी सरकारने केलेल्या नोट बंदीनंतर आयकर विभागाने आत्तापर्यंत कारवाईत पकडला ४ हजार कोटींचा काळा पैसा जप्त केला आहे. 

Dec 29, 2016, 09:52 PM IST