खुशखबर…! आयकर मर्यादा ३ लाख!
आयकर भरण्यासाठी उत्पन्नाची मर्यादा एक लाख ८० हजार रुपयांवरुन तीन लाख रुपयांपर्यंत वाढवण्यासंदर्भात संसदीय समितीचे एकमत झाल्याचं सूत्रांनी सांगितलं. सूत्रांनुसार आयकराची मर्यादा तीन लाख रुपयांपर्यंत वाढवण्यात यावं असं संसदीय समितीचे मत आहे.
Feb 24, 2012, 04:27 PM ISTइन्कम टॅक्स सवलत ३ लाखांपर्यंत?
येत्या मार्च १६ रोजी सादर करण्यात येणारा केंद्रीय अर्थसंकल्प सर्वसामान्य करदात्यांना दिलासा देणारा असण्याची शक्यता आहे, इनकम टॅक्स सवलतीची मर्यादा सध्याच्या दीड लाखावरुन दुपटीने वाढवून तीन लाख रुपये करण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
Feb 10, 2012, 03:18 PM ISTकाळ्या पैशांसंदर्भात तातडीने कारवाई करा
आयकर खात्याने दोषी व्यक्तीं विरोधात तातडीने कायदेशीर कारवाई करावी ज्यामुळे लोकांना त्यांची नावे कळू शकतील अस मत संसदीय समितीच्या सदस्यांनी व्यक्त केलं आहे.
Nov 19, 2011, 10:52 AM ISTइन्कम टॅक्स भरण्यात कोट्यावधींचा '४२०'पणा
मिळकतकरापोटी तब्बल 420 कोटी रुपयांची थकबाकी असल्याची माहिती समोर आली आहे. त्यापैकी चोवीस हजार निवासी मिळकतदारांकडे 185 कोटी रुपयांची थकबाकी आहे. थकबाकीची रक्कम दरवर्षी वाढतच असून ती वसूल करावी, अशी मागणी पुणे नागरिक संघटनेने एका पत्रकाद्वारे आयुक्तांकडे केली आहे.
Oct 2, 2011, 01:36 PM IST