income tax

बातमी तुमच्या कामाची : कर वाचवण्याचे हे सात सर्वोत्तम पर्याय

मुंबई : आपला कर वाचवणं कोणाला आवडत नाही?

Feb 23, 2016, 11:22 AM IST

इन्कम टॅक्सचे 1 एप्रिलपासून नवे नियम

केंद्रीय प्रत्यक्ष कर बोर्ड म्हणजेच सीबीडीटी नवे नियम जारी केले आहेत. त्यामुळे आता 1 एप्रिलपासून व्यवहाराची अधिक माहिती आयकर विभागाला देणं बंधनकारक असणार आहे.

Jan 4, 2016, 08:18 PM IST

आजपासून पाच दिवस नवं पॅन कार्ड मिळणार नाही

आयकर विभागाकडून आजपासून पाच दिवस नवं पॅन कार्ड दिलं जाणार नाही. सॉफ्टवेअर सुधारणा प्रक्रियेमुळे विभाग पाच दिवस पॅन कार्ड देऊ शकणार नाही.

Oct 5, 2015, 10:40 AM IST

'पुली' सिनेमातील कलाकारांच्या घरावर आयकर विभागाने छापे

'पुली' सिनेमातील कलाकार आणि दाक्षिणेकडील सुपरस्टार विजय आणि अभिनेत्री नयनतारा यांच्या घरांवर आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी छापे मारले.

Sep 30, 2015, 08:29 PM IST

'ऑनलाईन टॅक्‍स रिटर्न प्रक्रिया' अधिक सोपी

इनकम टॅक्स विभागाकडून ऑनलाईन टॅक्स रिटर्न भरण्याचं काम अधिक सुलभ आणि सुटसुटीत करण्यात आलं आहे. यात सर्वात महत्वाचं म्हणजे इनकम टॅक्‍स रिटर्न ऑनलाईन भरल्यानंतर संबंधित कागदपत्रे बंगळुरूला पाठवण्याची आता गरज नाही. या त्रासातून सुटका करण्यासाठी प्राप्तीकर विभागाने सोमवारी इ-फायलिंग प्रणाली सुरू केली आहे. 

Jul 14, 2015, 08:53 PM IST

टॅक्स रिफंड मिळवायचा असेल तर 'ऑनलाईन'च रिटर्न भरा!

तुम्हाला तुमचं कापलेला टॅक्स परत मिळवायचा असेल तर तुम्हाला ऑनलाईन पद्धतीनंच रिटर्न भरावं लागणार आहे. 

Jul 10, 2015, 12:41 PM IST

क्रेडिट-डेबिट कार्डानं खरेदी-विक्री करा, करात सवलत मिळवा

क्रेडिट-डेबिट कार्डानं खरेदी-विक्री करा, करात सवलत मिळवा

Jun 23, 2015, 12:26 PM IST

इन्कम टॅक्स मर्यादा 'जैसे थे'

 अर्थमंत्री अरूण जेटली यांनी सादर केलेल्या बजेटमध्ये इन्कम टॅक्स सॅल्बमध्ये कोणतेही बदल झालेले नाही. पाहा सध्याचे टॅक्स स्लॅब... 

Feb 28, 2015, 12:41 PM IST

'आप'ला आयकर विभागाची नोटीस

'आप'ला आयकर विभागाची नोटीस

Feb 12, 2015, 10:06 AM IST

...तर शिर्डी संस्थानाला आयकर भरावा लागणार!

साईबाबा संस्थानला मिळणाऱ्या वार्षिक उत्पन्नातून सगळा खर्च पार पडल्यानंतर शिल्लक राहणाऱ्या रकमेचा आकडा आता तब्बल 736 कोटी रुपयांवर जाऊन पोहचलाय. ही रक्कम येत्या पाच वर्षात खर्च न केली गेल्यास साईसंस्थानला आयकर भरावा लागणार आहे.

Jan 1, 2015, 10:28 PM IST

मध्यम वर्गियांसाठी आनंदाची बातमी, आयकराची सूट मर्यादा वाढवणार

प्रतिकूल परिस्थिती आणि ठराविक पगारात कुटुंबाचा गाडा हाकणाऱ्या नोकरदार आणि मध्यमवर्गावर कराचा आणखी बोजा टाकण्याची आपली मनापासून इच्छा नाही. वित्तीय गणित सांभाळत शक्य झालं तर प्राप्तिकरासाठीची करमुक्त उत्पन्नाची मर्यादा आणखी वाढवली जाऊ शकेल, असे संकेत केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटलींनी शनिवारी दिले.

Nov 23, 2014, 05:08 PM IST