income tax

12 वर्ष जुना नियम मोदी सरकारने बदलला, आता होणार 40 हजार रुपयाचे फायदे

अर्थमंत्री अरूण जेटली यांनी बजेटच्या टॅक्स स्लॅबमध्ये जरी बदल केले नसले तरीही एक मोठा निर्णय घेतला आहे. आता नोकरदार वर्गाला 40 हजार रुपयांची स्टँटर्ड डिडक्शनची घोषणा केली आहे. 12 वर्ष जुनी टॅक्स व्यवस्था 1 एप्रिल 2018 पासून लागू केली आहे. आता 15 हजार रुपयांची मेडिकल रीइंबर्समेंट सुविधा आता संपणार आहे. 

Apr 1, 2018, 10:39 AM IST

१ एप्रिलपासून इन्कम टॅक्सच्या नियमांमध्ये बदल, जाणून घ्या ते १० नियम

१ एप्रिल पासून चालू आर्थिक वर्षात अनेक नियमांमध्ये बदल होणार आहेत. नव्या नियमानुसार व्यवहार करतांना काही महत्त्वाच्या गोष्टी जाणून घेणं महत्त्वाचं आहे. जाणून घ्या त्या १० गोष्टी

Mar 27, 2018, 01:47 PM IST

रिएम्बर्समेंट: कर वाचविण्यासाठी खोटी बिले देत असाल तर, सावधान!

रिएम्बर्समेंटचे पैसे पदरात पाडून घेण्याच्या नादात तुम्ही जर खोटी बिले जोडू पाहात असाल तर, हे प्रकरण तुमच्या चांगलेच अंगाशी येऊ शकते. कारण, इनकम टॅक्स विभाग या घडामोडींवर बारीक लक्ष ठेऊन आहे.

Mar 21, 2018, 09:42 PM IST

इनकम टॅक्स संदर्भातील 'हे' 10 नियम 1 एप्रिलपासून बदलणार

2018 -19 या आर्थिक वर्षात नवे बदल होणार आहेत. 

Feb 14, 2018, 12:15 PM IST

Exclusive :पगारदार वर्ग प्रामाणिकपणे कर देतो, त्यावरील कराचा बोजा कमी करण्याचे लक्ष्य: अरूण जेटली

आर्थिक वर्ष २०१८-१९ साठीचा अर्थसंकल्प केंद्रीय अर्थमंत्री अरूण जेटली यांनी संसदेत नुकताच सादर केला. या अर्थसंकल्पावर जेटली यांनी झी मीडियासोबत एक्स्लूसिवक संवाद साधला. या वेळी विचारलेल्या प्रश्नांची जेटली यांनी मनमोकळी उत्तर दिली.

Feb 3, 2018, 06:49 PM IST

Income Tax मध्ये दिलासा नाही, पण असे वाचवा तुमचे पैसे

अर्थमंत्री अरूण जेटली यांच्या अर्थसंकल्पातून नोकदारांना टॅक्समध्ये मोठा दिलासा मिळणार असे बोलले जात होते. पण त्यांनी टॅक्स स्लॅबमध्ये कोणताही बदल केलेला नाही. तरीही वैद्यकीय परताव्यात अतिरिक्त ४० हजारांची सवलत दिल्याने थोडाफार टॅक्स मिळणार आहे. 

Feb 1, 2018, 02:31 PM IST

गेल्या 9 वर्षात अशा पद्धतीने बदललं इनकम टॅक्स

केंद्रीय अर्थमंत्री अरूण जेटली 1 फेब्रुवारी 2018 रोजी बजेट सादर करणार. 

Jan 31, 2018, 06:14 PM IST

बजेट 2018: सोनं खरेदी करताय तर थांबा !

सध्या 31 हजाराच्या पार गेलेलं सोनं अर्थसंकल्पानंतर स्वस्त होण्याची शक्यता आहे.

Jan 31, 2018, 05:32 PM IST

आयकर विभागानं सील केली शाहरुखची 'बेनामी' संपत्ती

बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खानचं अलिबागचं फार्महाऊस आयकर विभागाकडून सील करण्यात आलंय. 

Jan 31, 2018, 11:22 AM IST

बजेट 2018: अर्थमंत्री करु शकतात हे 5 मोठे बदल

अर्थमंत्री 2018-19 चं अर्थसंकल्प 1 फेब्रुवारीला सादर करणार आहेत. 2019 च्या निवडणुकीच्या आधी सरकार हे बजेट सादर करणार आहे. यामुळे सरकार लोकांना काही चांगल्या बातम्या देऊ शकते. 

Jan 31, 2018, 09:42 AM IST

राजपथावर पहिल्यांदाच दिसणार प्राप्तीकर विभागाचा चित्ररथ

यंदा प्रजासत्ताक दिनी पहिल्यांदाच प्राप्तीकर विभागाचा चित्ररथ राजपथावर दिसणार आहे. 

Jan 23, 2018, 11:59 AM IST

बजेट २०१८ : करदात्यांना सरकार मोठा दिलासा देण्याच्या तयारीत - सर्व्हे

पुढील काही दिवसात केंद्र सरकारचं २०१८-१९ वर्षासाठीचं बजेट सादर केलं जाणार आहे. या बजेटकडे सर्वांच्याच नजरा लागल्या आहे.

Jan 23, 2018, 07:47 AM IST

बिहार आणि झारखंडमधल्या इन्कम टॅक्स वसूलीमध्ये 19 टक्के वाढ अपेक्षित

बिहार आणि झारखंड विभागातल्या आयकर खात्याच्या उत्पन्नात 19 टक्क्यांनी वाढ होणार आहे.

Jan 15, 2018, 05:44 PM IST

आयकर विभागाची मोठी कारवाई, ३५०० कोटींहून अधिकची बेनामी मालमत्ता जप्त

आयकर विभागाने बेनामी मालमत्तांवर कारवाई करत ३५०० कोटी रुपयांहून अधिकची संपत्ती जप्त केली आहे. ही कारवाई ९०० पेक्षा अधिक गुन्ह्यांमध्ये करण्यात आली आहे.

Jan 11, 2018, 08:06 PM IST

मोदी सरकार बजेटमध्ये मध्यमवर्गाला दिलासा देणार!

मोदी सरकार येत्या बजेटमध्ये मध्यमवर्गाला मोठा दिलासा द्यायच्या तयारीत आहे.

Jan 9, 2018, 08:15 PM IST