house

क्रूर चेष्टा : घर खाली करण्यासाठी बाराव्यालाच पालिका अधिकारी दारात उभे!

काळबादेवी येथील गोकुळ निवास इमारत आग दुर्घटनेमध्ये बचावकार्य करताना शहीद झालेले मुख्य अग्निशमन अधिकारी सुनील नेसरीकर यांचे निधन होऊन बारा दिवसही उलटत नाहीत तोच पालिकेतील निष्ठूर अधिकार्‍यांनी त्यांच्या कुटुंबीयांमागे पालिकेचे दिलेले घर खाली करण्यासाठी नोटीस बजावली.

Jun 4, 2015, 10:41 AM IST

...इथे मिळतं केवळ ७२ रुपयात घर!

महागाईचा सर्वात जास्त भार घर खरेदीवर पडतो. महागाईच्या काळात घर खरेदी करणं सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेरचं झालं आहे. मात्र एक असं ठिकाण आहे, जेथे घर इतकं स्वस्त मिळतं की तुम्हाला किंमत ऐकून आश्चर्याचा धक्का बसेल. 

May 17, 2015, 12:27 PM IST

ज्येष्ठ कवी ना. धो. महानोर यांच्या घराची तोडफोड

 ज्येष्ठ कवी ना. धो. महानोर यांच्या औरंगाबाद जिल्ह्यातील पळसखेडा येथील घरात काही अज्ञात व्यक्तींनी घुसून नासधूस केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. 

May 8, 2015, 08:34 PM IST

डॉ. बाबासाहेब यांचे लंडनमधील घर सरकारने केले खरेदी

ऐतिहासिक वारसा असलेले डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे लंडनमधील घराच्या खरेदीची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. बाबासाहेब ज्या घरात वास्तव्याला होते ते घर महाराष्ट्र राज्य सरकारने ताब्यात घेतले आहे.

Apr 30, 2015, 12:50 PM IST

घर विकत घेताना कुटुंबिय सदस्यांना स्टॅम्प ड्युटी माफ !

घर अथवा जमीन, शेतजमीन नावावर करताना स्टॅम्प ड्युटी (मुद्रांक शुल्क) आता द्यावी लागणार नाही, अशी घोषणा महसूलमंत्री एकनाथ खडसे यांनी विधानसभेत केली. मात्र, ५०० रुपयांच्या स्टॅम्प पेपरवर हा व्यवहार होईल.

Mar 28, 2015, 02:42 PM IST

करा घर खरेदी, बायको मिळवा फ्री फ्री फ्री! जाहिरात व्हायरल

करा घर खरेदी, बायको मिळवा फ्री फ्री फ्री! जाहिरात व्हायरल

Mar 12, 2015, 12:00 PM IST

करा घर खरेदी, बायको मिळवा फ्री फ्री फ्री! जाहिरात व्हायरल

टेलिशॉपिंगच्या जाहिरातीत किंवा वर्तमानपत्रातील जाहिरातीत आपल्याला एखादी वस्तू घेतल्यास फ्री वस्तू मिळते. या फ्री वस्तूसाठी आपण कधीकधी ती मूळ वस्तू खरेदी करतो. पण 

Mar 11, 2015, 04:33 PM IST

विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्र घराच्या जवळ - विनोद तावडे

बारावीच्या विद्यार्थी आणि पालकांसाठी आता महत्त्वाची बातमी. विद्यार्थ्यांसाठी अनेक दिलासादायक निर्णय घेण्यात आलेत. विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्र आता घराच्या जवळ मिळणार आहे.

Jan 9, 2015, 09:07 PM IST

कोल्हापुरात बिबट्या घरात शिरल्याने तणाव

कोल्हापूरच्या रुईकर कॉलनीमध्ये बिबट्या शिरला होता. त्यामुळे पहाटे बराच गोंधळ उडाला. अखेर वन अधिकारी, पोलीस आणि स्थानिक नागरिकांनी शिताफीनं बिबट्याला जेरबंद केले.

Jan 1, 2015, 12:20 PM IST