house

साध्वी निरंजन वक्तव्यांवरुन संसदेत गदारोळ, विरोधकांची निदर्शने

साध्वी निरंजन ज्योतींबाबत आज पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लोकसभेत स्पष्टीकरण दिलं. हे प्रकऱण आता संपायलसा हवं. त्याचप्रमाणे याप्रकरणी साध्वी निरंजन ज्योतींनी माफी मागितली आहे. त्यांना मी समजही दिल्याचं पंतप्रधानांनी स्पष्ट केलंय.

Dec 5, 2014, 01:12 PM IST

'गुगल बॉय'च्या घरात चोरी, पुरस्कारही गायब

‘गूगल बॉय’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कौटिल्यच्या हरियाणातील राहत्या घरी चोरीची घटना घडलीय. 

Nov 20, 2014, 05:42 PM IST

मुंबईत 52 हजार घरे रिकामीच...

मुंबईत राहणाऱ्या प्रत्येक माणसाला वाटतं की मुंबईत आपलं हक्काचं घर असावं, पण हे स्वप्न पूर्ण होण्याआधीच अपूर्ण राहीलं. गलेगठ्ठ पगारदारही आता मुंबईबाहेर घरे घेत आहेत.

Nov 7, 2014, 08:19 PM IST

घर सजवण्याचे अनेक पर्याय...

घर सजवण्याचे अनेक पर्याय...

Aug 8, 2014, 02:34 PM IST

अखेर अरविंद केजरीवाल सरकारी निवासस्थान सोडणार

दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतरही गेले तीन महिने सरकारी निवासस्थानात राहणारे आम आदमी पक्षाचे नेते अरविंद केजरीवाल हे अखेर आपला मुक्काम हलवणार आहेत. सरकारी घर सोडण्यासाठी विविध स्तरांतून दबाव आल्यानंतर केजरींनी हा निर्णय घेतला आहे.

Jun 14, 2014, 08:32 PM IST

गूड न्यूज.. म्हाडाच्या घरांच्या किंमती कमी होणार

मुंबईकरांसाठी आता एक गूड न्यूज.. म्हाडानं घरांच्या किमती कमी करण्याचा निर्णय घेतलाय. म्हाडाच्या घरांच्या सोडतीसाठी नोंदणी करण्यासाठी आज संध्याकाळी सहा वाजेपर्यंत वेळ देण्यात आली होती.

May 28, 2014, 06:55 PM IST

मोदींना `हिटलर` म्हणणाऱ्या चिरंजीवीवर अंड्यांचा मारा

आंध्रप्रदेशेच्या मछलीपटनममधल्या एका जाहीर सभेत अभिनेता चिरंजीवी यांना अंड्यांचा मार खावा लागलाय. त्यांनी नरेंद्र मोदींना `हिलटर` म्हणून संबोधल्यानं ही वेळ त्यांच्यावर आली.

Apr 26, 2014, 07:43 PM IST

अभिनेता मोहनीश बहलच्या बंगल्यात मृत बाळ

अभिनेता मोहनीश बहलच्या ठाण्यामधल्या बंगल्यात एक दिवसाचं मृत बाळ सापडलंय. स्विमिंग पूलमध्ये त्याचा मृतदेह सापडलाय. ठाण्यातल्या मुंब्रा-कळवा रोडवर हा बंगला आहे. या संदर्भात अभिनेता मोहनिश बहल यानं धाव घेतली.

Feb 22, 2014, 11:33 PM IST

<b>घर स्वप्नातच: मुंबई-ठाण्यातील घरं आणखी महागली</b>

नववर्षाच्या स्वागताच्या आनंदात असलेल्या मुंबईकरांच्या खिशाला चाट लावणारी ही बातमी... नवीन वर्षात मुंबई, नवी मुंबई आणि ठाण्यातील घरे तब्बल २० ते ३० टक्क्यांनी महागणार आहेत.

Jan 1, 2014, 08:43 PM IST