house

घरातून काढून टाका 10 गोष्टी, कधीच नाही येणार गरिबी

सगळ्यांना असं वाटतं की त्यांच्याकडे खूप सारा पैसा आणि मान सन्मान असावा. अनेक जण मेहनत करतात पण त्यांच्या खर्च ही मोठा होतो त्यामुळे सतत घरात दारिद्र्य असतं. पण कधी कधी काही वस्तू आपल्यासाठी नकारात्मक आणि सकारात्मक गोष्टी तयार करतात. घरातील अशा वस्तूंची माहिती असणं खूप गरजेची आहे.

Jan 19, 2017, 08:44 PM IST

शिर्डीत आदिवासी भिल्ल समाजाचे घर-मंदिर वाचविण्यासाठी आंदोलन

शहरातील अनेक वर्षांपासून राहत असलेल्या आदिवासी भिल्ल समाजाची  वडिलोपार्जित घरे आणि लक्ष्मी देवीचे मंदिर पाडू नये, या मागणीकरिता शिर्डीतील आदिवासी भिल्ल समाजातील लोकांनी आपल्या कुटुंबासमवेत आंदोलन सुरु केले आहे. शिर्डीतील प्रांताधिकारी कार्यालयासमोर गेल्या दोन दिवसापासून उपोषणास सुरु आहे.

Jan 7, 2017, 06:40 PM IST

सलमाननं प्रियांकाला घराबाहेर काढलं

सलमान खाननं बिग बॉसमधली स्पर्धक प्रियांका जग्गाला घराबाहेर काढलं आहे.

Dec 24, 2016, 09:02 PM IST

'बॅचलर गर्ल्स'... एकट्या स्त्रियांना घर मिळताना का येतात अडचणी?

स्वप्नांची नगरी म्हटल्या जाणाऱ्या मुंबईत मुली-महिला एकट्या-दुकट्या राहत असतील, तर त्यांना कोण-कोणत्या दिव्यांना सामोरं जावं लागतं, हे त्यांच्याच तोंडून ऐकण्यासाठी तुम्हाला 'बॅचलर गर्ल्स' ही डॉक्युमेंटरी पाहावी लागेल. 

Dec 17, 2016, 12:15 PM IST

मानखुर्दमध्ये घर कोसळून तीन ठार

मुंबईतल्या मानखुर्द भागात एक घर अचानक कोसळल्यानं दुर्घटना घडलीय. या दुर्घटनेत तीन जणांचा मृत्यू झालाय. 

Dec 15, 2016, 09:54 AM IST

आई-वडिलांच्या घरावर मुलाचा कायदेशीर अधिकार नाही - कोर्ट

आई - वडील राहत असलेल्या घरावर मुलाचा कोणताही कायदेशीर अधिकार नाही... मग त्याचं लग्न झालेलं असो वा नसो... केवळ आई-वडिलांनी 'दया' दाखवली तरच तो त्यांच्या घरात राहू शकतो... असा निर्वाळा दिल्ली हायकोर्टानं दिलाय. 

Nov 29, 2016, 06:45 PM IST

मानवी वस्तीत सापांचं वास्तव्य, घरात सिलिंडरखाली साप

  मानवी वस्तीत सापांचं वास्तव्य वाढले आहे. वाशिम जिल्ह्यातील कारंजा इथल्या रमाईनगर परिसरातील एका घरात सिलिंडरखाली अचानक साप दिसला.  

Nov 3, 2016, 09:27 AM IST

तीव्र भूकंपानं हादरला इटली देश

मध्य इटलीत आलेल्या तीव्र भूकंपानं सारा देश आज हादरून गेला. स्थनिक वेळेनुसार पहाटेच्या वेळी मध्य इटलीच्या पेरुजीया या शहरापासून 68 किलोमीटरवर जमिनीच्या खाली 108 किलोमीटर खोल भूकंपाचं केंद्र होतं.

Oct 30, 2016, 08:20 PM IST

पोलीस अधिक्षकांच्या घराजवळ दरोड्याचा प्रयत्न

पोलीस अधिक्षकांच्या घराजवळ दरोड्याचा प्रयत्न 

Oct 12, 2016, 03:03 PM IST