खूशखबर ! पुणेकरांना मिळणार स्वस्तात घरे
म्हाडाच्या कोकण विभागानंतर आता पुणे विभागही घरांची लॉटरी काढणार आहे. पुण्यात 2283 घरांसाठीची जाहिरात येत्या मे महिन्यात काढली जाणार आहे.
Feb 27, 2016, 11:50 PM ISTघरात पैसा टिकत नसल्यास हे उपाय करा
मुंबई : पैसे कमावण्यासाठी माणूस आयुष्यभार काम करतो.
Feb 27, 2016, 02:33 PM ISTतैवानमध्ये उभारलं गेलंय नजरेला चकवा देणारं उलटं घर
तैवान : घराच्या छपरावर लटकून बसणाऱ्या स्पायडर मॅनला जग कसं दिसत असेल, असा प्रश्न तुम्हाला कधी पडलाय का?
Feb 25, 2016, 10:59 AM ISTघरात जाताना चपला बाहेर का काढाव्यात?
अनेकांना चप्पल घालून घरभर फिरण्याची सवय असते. बाहेरुन जाऊन आल्यानंतर चपला नेहमी बाहेर काढाव्यात असं सांगितलं जात का? कारण याचा संबंध आपल्या आरोग्याशी येतो. बाहेरुन आल्यानंतर आपल्या चपलेवर लाखो विविध बॅक्टेरिया असतात. अशा चपला घरात घालून फिरल्यास ते बॅक्टेरिया घरात सर्वत्र पसरतात आणि आजार निर्माण करतात. यामुळे घरात येताना नेहमी चपला बाहेर काढव्यात. पाहा याबाबतचा व्हिडीओ
Feb 9, 2016, 12:39 PM ISTया घराची किंमत आहे तीन कोटीहूनही अधिक
तुम्ही आतापर्यंत अनेक सुंदर घरे पाहिली असतील आणि अशा घरांच्या किंमतीचा अंदाजही तुम्हाला असेल. मात्र फोटोत दिसत असलेल्या घराची किंमत पाहून तुम्ही नक्कीच हैराण व्हाल.
Feb 3, 2016, 11:37 AM ISTघर स्वप्नांचे - ३० जानेवारी २०१६
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jan 30, 2016, 04:03 PM ISTअकोला : पोलीस कर्मचाऱ्या घरी चोरांचा डल्ला, २ लाखांचा ऐवज लांबवला
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jan 27, 2016, 08:20 PM ISTघर स्वप्नांचे - २३ जानेवारी २०१६
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jan 23, 2016, 04:17 PM ISTविक्रमगड येथे दरोडा, २५ तोळे सोने लुटले
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jan 14, 2016, 11:46 AM ISTघरातील या काही गोष्टींना लगेच दाखवा बाहेरचा रस्ता !
घरात अशा अगणित गोष्टी असतात, ज्या काही कामाच्या नसतात पण घराची बरीचशी जागा त्यांनी व्यापलेली असते. ज्यांना आता तुम्ही नक्कीच घराबाहेर टाकले पाहिजे. यामुळे बाकीच्या गोष्टींसाठी तुम्हाला जागाही मिळेल आणि घर सुटसुटीतही दिसेल.
Jan 13, 2016, 07:05 PM ISTरणबीर कतरिनाला एकटं सोडून घराबाहेर पडणार?
अभिनेता रणबीर कपूर आणि अभिनेत्री कतरिना कैफ यांच्या प्रेमात आता दुरावा आलाय की काय? असा प्रश्न त्यांच्या चाहत्यांना पडतोय.
Jan 12, 2016, 03:13 PM ISTअंबरनाथ येथे घर जाळून कुटुंबाला घरात पेटविले
एका कुटुंबियांनी राहत्या घरात स्वतःला जाळून घेतल्याची धक्कादायक घटना काल रात्री घडली आहे. यात पत्नी आणि मुले ९० टक्के भाजलीत.
Jan 11, 2016, 02:30 PM ISTघरात या वस्तू कधीही ठेवू नका
अनेकदा अधिक मेहनत घेऊनही घरात धनलक्ष्मीचे वास्तव्य राहत नाही. असं म्हटलं जात की घरातील सुख-समृद्धी त्या वास्तुच्या वातावरणावर अवलंबून असते. त्यामुळे घरात लक्ष्मीचे वास्तव्य राहण्यासाठी घरात या वस्तू ठेवू नयेत.
Jan 10, 2016, 11:52 AM IST५ गोष्टी घरात कधीच लावू नये
घरात आपण अनेक फ्रेम किंवा इतर फोटो लावतो. पण असे काही फोटो आहेत जे घरात लावणे अशुभ असू शकते. आम्ही तुम्हाला असे काही गोष्टी सांगणार आहोत ज्या घरात लावू नये.
Jan 9, 2016, 10:28 PM IST