मुख्यमंत्री कोट्यातून मंत्र्यांच्या नातेवाईकांना घरे, कोर्टाचा दणका
मुख्यमंत्री कोट्यातून एकापेक्षा जास्त घरे घेणा-यांवर काय कारवाई करणार किंवा केली याबाबतचा अहवाल सादर करा, असे आदेश मुंबई हायकोर्टाने दिलेत. मुख्यमंत्री कोट्यातून एकापेक्षा जास्त घरे घेणा-यांच्या यादीमध्ये तिघा कॅबिनेट मंत्र्यांच्या नातेवाईकांचा समावेश आहे.
Dec 12, 2013, 07:40 AM ISTसावधान! घर खरेदी-विक्रीमध्ये फसवणूक
तेलही गेलं.. तुपही गेलं अशीच काहीशी अवस्था ठाण्यातल्या एका व्यावसायिकाची झालीय. तब्बल ७० लाखांचं त्याचं घर बनावट कागदी नोटांमध्ये विकलं गेलं.
Nov 5, 2013, 11:48 AM ISTआनंदाचा वेल... घराच्या भिंतींवर!
झाडांमुळे आपलं आयुष्य वाढतं... होय, हे खरं आहे. कारण घराच्या आवारात लावलेली झाडं आपल्याला आनंदी ठेवण्यासाठी मदत करतात... आणि आनंदी जीवनच तुमच्या दिर्घायुष्याचा रस्ता मोकळा करतात.
Aug 27, 2013, 08:02 AM ISTशिवकालीन गढी पुन्हा करणार इतिहास जागा!
पिंपरी चिंचवडमध्ये शिवकालीन इतिहास पुन्हा जागा होणार आहे. निमित्त आहे एका गढीच्या जीर्णोद्धाराचं..... ही गढी पुन्हा इतिहासाची साक्ष देत दिमाखात उभी राहणार आहे.
Jun 24, 2013, 09:47 PM IST९० वर्षीय बापाला साखळदंडानं ठेवलं बांधून!
एका ९० वर्षीय वृद्धाला बंगल्याच्या गच्चीवर साखळदंडानं गेल्या कित्येक दिवसांपासून बांधून ठेवण्यात आलं होतं... हा पराक्रम करणारा दुसरा-तिसरा कुणी नव्हता तर या वृद्धाचा मुलगाच होता
Jun 6, 2013, 03:17 PM ISTघरपट्टीवाढीचा बोजा वाढणार?
नाशिककरांवर पुन्हा एकदा घरपट्टीवाढीचा बोजा पडण्याची शक्यता आहे. महापालिका प्रशासनानं तब्बल १३ टक्के दरवाढीचा प्रस्ताव महासभेच्या मान्यतेसाठी पाठविलाय. विरोधकांनी मात्र या घरपट्टीवाढीला कडाडून विरोध केलाय.
May 13, 2013, 09:43 PM ISTम्हाडाचे घर झाले विक्रमी महागडे!
सर्वांचं लक्ष लागून राहिलेल्या म्हाडाच्या घरांच्या सोडतीच्या किंमती अखेर ठरल्यायत. यावेळी म्हाडानं घरांच्या किमतीचे सगळे रेकॉर्डस मोडलेत. या घरांच्य किमतीनं सर्वसामान्यांचे डोळे नक्कीच पांढरे होणार आहेत.
Apr 22, 2013, 08:01 PM ISTसनी लियॉन झाली घायाळ, पडली प्रेमात...
सनी लियॉन प्रेमात पडलीय... काय ऐकून खरं वाटतं नाही... अहो पण कोणाच्या ते माहितेये काय? तर ती चक्क मुंबईच्याच प्रेमात पडली आहे.
Oct 18, 2012, 04:03 PM ISTघरांसाठी गिरणी कामगारांचा मुंबईत मोर्चा
हक्काच्या घरासाठी गिरणी कामगार पुन्हा रस्त्यावर उतरलेत. मुंबईतल्या गिरणी कामगारांनी भायखळा ते आझाद मैदान असा मोर्चा काढलाय. गिरणी कामगारांना त्यांच्या हक्काची घरं कधी मिळणार? असा सवाल या कामगारांनी उपस्थित केलाय.
Oct 10, 2012, 05:40 PM ISTकाळजी करायची नाही, मुंबईत आता ३७ हजार घरं
मुंबईत आपलं स्वत:चं घर असावं अशी आपली प्रत्येकाचीच इच्छा असते. म्हाडाच्या घरकुल योजनेला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळाला.
Jul 11, 2012, 02:39 PM IST'कृपा'छत्रावर छापे : आबांकडून पोलिसांची पाठराखण
गृहमंत्री आर आर पाटील यांनी पोलिसांची पाठराखण केली आहे. कृपाशंकर सिंह यांच्या घरांवर छापे टाकण्यास पोलिसांनी उशीर केला नाही असं गृहमंत्र्यांनी म्हटलयं. हायकोर्टानं दिलेल्या सुचनांनुसारच कारवाई सुरु असल्याचं आर आर पाटील यांनी म्हटलयं. पोलिसांनी त्यांच्या कर्तव्यात कोणतीही कसूर केली नसल्याचं आर आर पाटील यांनी सांगितलं आहे.
Mar 2, 2012, 02:20 PM IST