house

कामासाठी मोलकरीण ठेवताय... सावधान!

कामासाठी मोलकरीण ठेवताय... सावधान!

Aug 3, 2017, 08:54 PM IST

मुस्लिमांच्या घरात तुळस लावण्यासाठी आरएसएसचं अभियान

पवित्र कुराणमध्ये उल्लेख करण्यात आलेलं 'रेहान'चं झाड म्हणजेच 'तुळस' असल्याचं राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं म्हणणं आहे. यामुळे, 'जन्नत'चं झाड म्हणून ओळखल्या जाणाऱ्या 'रेहान'ची हकिगत मुस्लिम समाजासमोर मांडण्याचं एक अभियानच आरएसएसनं हाती घेतलंय. 

Jul 25, 2017, 01:06 PM IST

आरजे मलिष्काच्या घरी आढळल्या डेंग्युच्या अळ्या

आरजे मलिष्काच्या घरी आढळल्या डेंग्युच्या अळ्या

Jul 19, 2017, 03:32 PM IST

भिवंडीत जुन्या घराचे सिमेंटचे छत कोसळून मुलीचा मृत्यू

शहरातील पद्मनगर परिसरात असलेल्या एका जुन्या घराचे सिमेंटचे छत कोसळून झालेल्या दुर्घटनेत एका ९  वर्षीय मुलीचा उपचारा पूर्वीच जागीच मृत्यू झाला आहे. 

Jul 7, 2017, 12:00 PM IST

ईदसाठी नवे कपडे घ्यायला त्यानं केली चोरी!

ज्येष्ठ गायिका डॉ. प्रभा अत्रे यांच्या बंगल्यातील चोरी उघडकीस आलीय. यानंतर एकाला मुलाला अटक केलीय. 

Jun 13, 2017, 02:16 PM IST

...म्हणून सोसायटीनं या अभिनेत्रीला घराबाहेर काढलं!

टायगर श्रॉफच्या आगामी 'मुन्ना मायकल' या सिनेमात त्याच्यासोबत डेब्यु करणार आहे एक नवीन अभिनेत्री... निधी अग्रवाल... ही निधी सध्या वेगळ्या कारणासाठी चर्चेत आहे.

May 16, 2017, 11:18 PM IST

माजी परदेश मंत्र्यांच्या घरात लाखोंची चोरी...

माजी परदेश मंत्री सलमान खुर्शीद यांच्या फर्रुखाबाद स्थित घरात चोरी झालीय. घराचं टाळं तोडून चोरट्यांनी लाखोंचं सामान लंपास केलंय. 

Apr 23, 2017, 08:56 PM IST

गुडन्यूज : गिरणी चाळतील लोकांना ४०५ चौरस फुटाचे घर

शहरातील गिरण्यांच्या जागेवर असणा-या चाळींना फंजिबल एफएसआय देण्‍याचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद फडणवीस सरकारनं घेतलाय. त्यामुळं या चाळीतल्या रहिवाशांना आता ३०० चौरस फुटाऐवजी ४०५ चौरस फुटाची घरे मिळतील. 

Apr 12, 2017, 10:12 AM IST

मिल कामगारांना ४०५ फुटांची घरं देण्याचा निर्णय

मिल कामगारांना ४०५ फुटांची घरं देण्याचा निर्णय 

Apr 11, 2017, 10:22 PM IST

गडकरींच्या घराबाहेर झाली घोषणाबाजी

नागपूरमध्येही भाजपच्या नाराज उमेदवारांनी गडकरींच्या घराबाहेर जोरदार घोषणाबाजी केलीय. भाजपची उमेदवार यादी जाहीर करायला बराच वेळ लागला. 

Feb 3, 2017, 07:05 PM IST