house

घराच्या भिंतीवर आढळली 5 फुटाची पाल

साडे तीन फूट लांब आणि 20 किलो वजन असलेली पाल तुम्ही कधी पाहिली आहे का? तुम्हाला वाटेल हे कसं शक्य आहे. पण ऑस्ट्रेलियातील एका घराच्या दरवाजावर जेव्हा एवढी मोठी पाल धडकली तेव्हा त्या घरातील व्यक्तीलाही हे एक स्वप्न वाटलं असेल. 

Dec 5, 2015, 06:21 PM IST

कश्मीरमध्ये चक्क मुख्यमंत्र्यांच्या घरावर पाकचा झेंडा

जम्मू आणि काश्मीरमध्ये इसिसचे झंडे फडकत असताना आता पाकिस्तानचा झेंडा चक्क मुख्यमंत्र्यांच्या घरावर फडकल्याने संताप व्यक्त होत आहे. दरम्यान, अलिकडेच पाकिस्तानचे झेंडे श्रीनगरमध्ये फडकविण्यात आले होते.

Nov 25, 2015, 04:15 PM IST

२९ तास घरात डांबून पतीवर पत्नीचा रेप

दक्षिण कोरियात पत्नीवर पतीवर जबरदस्तीने रेप करण्याचा खटला पुढे आलाय. ४० वर्षीय महिलेने पतीला २९ तास घरात डांबून ठेवले आणि पतीवर जबरदस्तीने सेक्स केला. याप्रकरणी या महिलेवर आरोप ठेवण्यात आलाय की, २९ तास घरात बंद करुन पतीला ठेवले आणि सेक्स करण्यासाठी जबरदस्ती केली.

Oct 28, 2015, 05:30 PM IST

राज्य सरकारनं डॉ. आंबेडकरांच्या लंडनमधलं घरावर ताबा...

राज्य सरकारनं डॉ. आंबेडकरांच्या लंडनमधलं घरावर ताबा...

Aug 28, 2015, 10:37 AM IST

राज्य सरकारनं डॉ. आंबेडकरांच्या लंडनमधलं घरावर ताबा...

भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या लंडन येथील घर अखेर राज्य सरकारनं विकत घेतलय.

Aug 28, 2015, 10:08 AM IST

घर घेतांना सावधान... विरारमध्ये अनेक ग्राहकांची फसवणूक

घर घेताना सावधान... विरारमध्ये जे. पी. नगरच्या एका भूखंडावर एका प्रकल्पात घर घेतलेल्या ग्राहकांवर आता पोलीस ठाण्यात खेटे मारण्याची वेळ आलीय. या प्रकल्पात घर बुक केलेल्या अनेक लोकांनी फसवणूक झाल्याची तक्रार पोलिसांत केलीय. 

Aug 25, 2015, 09:41 PM IST

'सिडको' घराची स्वप्न दाखवून लाखोंचा गंडा

'सिडको' घराची स्वप्न दाखवून लाखोंचा गंडा

Aug 7, 2015, 09:59 AM IST

तीन दिवस 'तो' आईच्या मृतदेहाशेजारी बसून होता

संवेदनशील मनाला हादरवून टाकणारी एक घटना मुंबईत उघडकीस आलीय. आईच्या मृतदेहाशेजारी तब्बल तीन दिवस तो बसून होता... पण, आई मरण पावलीय हे कदाचित त्याला कळलंही नसेल.

Jul 25, 2015, 07:51 PM IST

मोहन भागवतांच्या सुरक्षेसाठी शाळाच हलविण्याचा घाट

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ मोहन भागवत यांच्या सुरक्षारक्षकांच्या निवासाची व्यवस्था करण्याकरता महानगर पालिकेची शाळाच अन्यत्र हलवली जात असल्याचा आरोप होतो आहे. तर हा सरसंघचालकांच्या नव्हे तर मुख्यालयाच्या सुरक्षेचा विषय असल्याचा दावा महापौरांनी केलाय.

Jul 16, 2015, 11:10 PM IST

तिस्ता सेटलवाड यांच्या निवासस्थानावर छापा

आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी सामाजिक कार्यकर्त्या तिस्ता सेटलवाड यांच्या घरी सीबीआय अधिकाऱ्यांनी छापा टाकलाय. सेटलवाड यांच्या मुंबईतील निवासस्थानी हा छापा टाकण्यात आला.

Jul 14, 2015, 11:01 PM IST