ठाणे: गणपती पाहायला 40 मुलं पळून आली
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 14, 2016, 02:42 PM ISTकपील शर्माचं आणखी एक अनधिकृत बांधकाम
कॉमेडीयन कपील शर्माचा अनधिकृत बांधकामाचा आणखी एक प्रताप उघडकीस आला आहे.
Sep 11, 2016, 11:44 PM ISTउस्मानाबाद : सावकाराच्या घरावर छापा, अनेक कागदपत्रे जप्त
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 23, 2016, 07:41 PM ISTकोल्हापूर : अवनीला मिळाले हक्काचे घर, भवानी मंडपात अवनीचा जन्म
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 10, 2016, 08:47 PM ISTधक्कादायक ! सासरच्यानी वर्षभर घरात कोंडलेल्या सूनेची मृत्यूशी झुंज
पतीच्या अपघाती निधनानंतर महिलेला एक वर्षं घरात डांबून ठेवल्याचं वृत्त माध्यमांत आल्यानंतर, पीडित महिलेच्या सासरच्यांनी घर सोडून पळ काढला आहे.
Jul 23, 2016, 10:39 AM ISTमुंबई : राजेश खन्नाचा फॅन आजही आशीर्वादच्या जागी
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 19, 2016, 01:49 PM ISTमहालक्ष्मीच्या दर्शनाला या, पण 'शौचालय' कुठंय? असं विचारू नका!
मंदिर परिसरातील शौचालय पाडल्यानंतर शौचाला जायचं कुठं? असा प्रश्न भक्तांना पडलाय. हे शौचालय पाडून एक महिना पूर्ण होत अला तरी कोल्हापूर महानगरपालिका किंवा पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीनं कोणतीच व्यवस्था केली नसल्यामुळं नागरिकांमधून संताप व्यक्त होतोय.
Jun 29, 2016, 08:20 PM ISTभंगार प्लास्टिकपासून बनवलं घर
दगड विटा आणि सिमेंटपासून तर प्रत्येक जण घर बनवतात, पण राजस्थानमधल्या एका अवलियानं चक्क टाकाऊ प्लास्टिकच्या बाटल्या वापरून घर बनवलं आहे.
Jun 2, 2016, 04:56 PM ISTमुलुंडमध्ये घरात ठेवलेला ८ ट्रक कचरा बाहेर काढला
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
May 31, 2016, 11:54 AM ISTसलमानच्या घरी जाऊन अरिजित मागणार माफी
गायक अरिजीत सिंग नुकताच चर्चेत आला तो त्याच्या एका सोशल वेबसाईटवर केलेल्या पोस्टमुळे... सलमान खानची माफी मागत आपलं गाणं आगामी 'सुल्तान' या चित्रपटातून न हटविण्याची मागणी त्यानं या पोस्टमध्ये केली होती. त्यावर, सलमाननं काहीही प्रतिक्रिया दिलेली नाही त्यामुळे आता हा गायक खुद्द सलमानच्या घरी जाऊन त्याची माफी मागणार आहे.
May 26, 2016, 07:24 PM ISTअमरावतीत आगीत होरपळून एकाच कुटुंबातील ४ मृत्यू
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
May 20, 2016, 08:58 PM ISTमुलुंडमध्ये चक्क घरात ठेवला तीन ट्रक कचरा
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
May 19, 2016, 09:09 PM ISTउत्तराखंडमध्ये रावत सरकारची बहुमत चाचणी
विधानसभेत आज हरिश रावत यांच्या सरकारची बहुमत चाचणी होणार आहे. यासाठी विधानसभेत कडेकोट सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे. मीडियाला या बहुमत चाचणी दरम्यान विधानसभेत उपस्थित राहण्यास मनाई करण्यात आली आहे. विधानसभेच्या आवारात कुणालाही कुठलही वाहनं घेऊन जाण्यास मनाई करण्यात आली आहे.
May 10, 2016, 08:55 AM ISTतासगावमध्ये राडा, पालिका अधिकाऱ्यांच्या घरावर हल्ला
जिल्ह्यातील तासगाव नगर पालिकेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या निवासस्थानावर अज्ञात हल्लेखोरांनी दारूच्या बाटल्या आणि दगडफेक करून हल्ला केला.
May 7, 2016, 10:23 AM ISTसांगलीच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्याच्या घरावर हल्ला
सांगलीच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्याच्या घरावर हल्ला
May 6, 2016, 09:16 PM IST