horoscope

Surya Shani Gochar 2023 : सूर्य-शनी गोचरमुळे 'या' राशींची बल्लेबल्ले

Sun Transit 2023 : लवकरच सूर्य आणि शनि गोचर होणार आहे. वैदिक ज्योतिषशास्त्रात सूर्य आणि शनीचं एकत्र येणं हे खूप महत्त्वाचे मानले जाते. सूर्य शनीच्या युतीमुळे काही राशींवर सकारात्मक परिणाम दिसून येणार आहे.  (Surya Shani Gochar 2023 Effect)

Jun 12, 2023, 02:39 PM IST

Kendra Trikon Rajyog : शनि वक्रीमुळे लवकरच केंद्र त्रिकोण राजयोग; 'या' राशींना अपार पैसा?

Vakri Shani Rajyog : वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार कुंभ राशीत शनिदेव 17 जून 2023 ला वक्र होणार आहे. या स्थितीमुळे केंद्र त्रिकोण राजयोग तयार होत आहे. 

Jun 1, 2023, 10:25 AM IST

Kalsarpa Yoga आणि Visha Yoga कसा बनतो? तो दूर करण्यासाठी करा 'हे' उपाय

तुमच्या कुंडलीत घरात कुठला ग्रह असतो त्यानंतर तिथे दुसरा ग्रह आल्यावर ज्योतिषशास्त्राप्रमाणे त्यातून शुभ किंवा अशुभ योग तयार होतो. कुंडलीत विष योग आणि कालसर्प योग कसा तयार होतो? 

May 27, 2023, 12:50 PM IST

Love Horoscope : या राशीच्या प्रेमींना त्यांच्या जोडीदाराकडून मिळेल विशेष भेट

Love Horoscope, 23 May 2023 : वैदिक शास्त्रांमध्ये राशिचक्र आणि कुंडलीला विशेष महत्त्व आहे. असे सांगितले जाते की, प्रत्येक राशीचा स्वतःचा शासक ग्रह असतो. या ग्रह-नक्षत्रांच्या चालींच्या आधारे कुंडलीही ओळखली जाते. अशा परिस्थितीत प्रेमीयुगलांसाठी  हा मंगळवार कसा असेल जाणून घ्या. 

May 23, 2023, 03:20 PM IST

Weekly Money Horoscope : हा आठवडा धनवृद्धीसाठी 'या' राशींसाठी शुभ संयोग!

Weekly Money Horoscope 22 to 28 May 2023 : मे महिन्यातील चौथा आठवड्याला सुरुवात होते आहे. हा आठवडा आर्थिकदृष्ट्या तुमच्यासाठी कसा असेल? कोणाचा नशिबात धनलाभ आहे तर कोणाला अधिक खर्च करावा लागेल जाणून घ्या साप्ताहिक आर्थिक राशीभविष्य (Weekly Finance Horoscope)

 

May 21, 2023, 07:56 AM IST

Shash Rajyog: शनीमुळे तयार झाला शष महापुरुष योग; 'या' राशींच्या व्यक्तींना मिळणार बक्कळ पैसा

Shash Rajyog: शष महापुरुष 4 राशीच्या लोकांसाठी फायदेशीर ठरणार आहे. तब्बल अडीच वर्षांसाठी या राशींच्या व्यक्तींना फायदा मिळणार आहे. या राशींच्या व्यक्तींची आर्थिक परिस्थिती सुधारणार आहे.

May 20, 2023, 08:53 PM IST

Surya Gochar 2023 : एक वर्षानंतर सूर्य वृषभ राशीत! 'या'राशींचं करिअर आणि व्यवसायात चमकेल नशीब

Sun Transit 2023 : आज 5 राशींचं नशीब सूर्यासारखं चमकणार आहे. तब्बल एक वर्षांनी सूर्यदेवाने वृषभ राशीत प्रवेश केला आहे.

May 15, 2023, 12:27 PM IST

Budhaditya Yog मुळे 'या' राशी होणार गडगंज श्रीमंत?

Budhaditya Yog 2023 : आज सूर्य आणि बुध यांचा योग जुळून आला आहे. या योगामुळे काही राशींवर महिनाभर पैशांचा पाऊस पडणार आहे. तुमच्या राशीचा यात समावेश आहे का जाणून घ्या? 

May 15, 2023, 11:46 AM IST

Mother's Day 2023 Horoscope : तुमच्या प्रिय आईबद्दल टॅरो कार्ड काय सांगतं?

Mother's Day 2023 Tarot Card Reading : आजचा दिवस प्रत्येक मुलांसाठी खास आहे. आज मदर्स डे आहे. यानिमित्ताने तुमच्या आईमधील गुण जाणून घ्या टॅरो कार्डमाध्यमाने...

May 14, 2023, 09:24 AM IST

Shani Vakri : शनी वक्रीमुळे 'या' राशी होणार धनवान!

Shani Vakri 2023 Effects : न्यायाची देवता शनी काही दिवसांनी वक्री होणार आहे. शनीची प्रतिगामी गती काही लोकांसाठी खूप शुभ असेल आणि त्यांना मोठं यश, संपत्ती आणि सन्मान मिळणार आहे. 

May 6, 2023, 09:13 AM IST

Chandra Grahan 2023 : चंद्रग्रहणातील दुर्मिळ योगामुळे काही राशींना धनलाभ, तर 'या' राशींवर कोसळणार संकट

Horoscope Chandra Grahan : बौद्ध पौर्णिमेला चंद्रग्रहण हा दुर्मिळ आणि सुवर्ण योग जुळून आला आहे. आज सूर्य, बुध, गुरु आणि राहुचं मिलन होणार आहे. त्यामुळे तब्बल 130 वर्षांनी चतुर्ग्रही योग (Chaturgrahi Yog 2023) तयार झाला आहे. 

 

May 5, 2023, 10:28 AM IST

Horoscope Today : ग्रहांच्या अद्वितीय मिलनासह आजचं चंद्रग्रहण! 'या' लोकांचं भाग्य चंद्रसारखं चमकणार

Horoscope 5 May 2023 :  वर्षातील पहिलं चंद्रग्रहण आणि त्यात मेष राशीत ग्रहांचा चार ग्रह एकत्र येणार आहेत. त्यामुळे 130 वर्षांनी चतुर्ग्रही योगामुळे काही राशींच्या लोकांचं भाग्य चंद्रसारखं (Chandra Grahan 2023) चमकणार आहे. 

May 5, 2023, 07:12 AM IST

शनीदेव वक्रीमुळे केंद्र त्रिकोणाचा राजयोग; 'या' राशींना प्रचंड धनलाभ

Shani Vakri 2023 : कर्म आणि न्यायदेवता शनीदेवाच्या हालचालीने सर्व राशींवर शुभ आणि अशुभ परिणाम दिसून येतात. लवकरच शनीदेव वक्री होणार आहे. त्यामुळे काही राशींना अपार संपत्ती मिळणार आहे.

May 3, 2023, 07:32 AM IST

Weekly Finance Horoscope : 'या' आठवड्यात 5 राशींच्या घरात पडेल नोटांचा पाऊस, तुमची रास यात आहे का?

साप्ताहिक आर्थिक राशीभविष्य  1 ते 7 मे 2023 : बघता बघता नवीन वर्षाचे चार महिने संपले आणि मे महिना सुरु झाला. मे महिन्यात चंद्रग्रहणासोबत 4 ग्रह आपली राशी बदलणार आहेत. अशात यामुळे हा आठवडा आर्थिकदृष्ट्या तुमच्यासाठी कसा असेल जाणून घ्या. (Weekly Finance Horoscope 1st May to 7th May 2023)

May 1, 2023, 07:08 AM IST

Weekly Love Horoscope : हा आठवडा कर्कसह 'या' राशींसाठी रोमँटिक, तुमचं लव्ह लाइफ कसं असणार?

Weekly Horoscope 01 to 07 May 2023 Love Prediction : मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात शुक्र परिवर्तन करणार आहे. शुक्र हा ग्रह प्रेम जीवनासाठी महत्त्वाचा मानला जातो. अशात कर्कसह 'या' राशींसाठी हा आठवडा रोमँटिक असणार आहे.  

Apr 30, 2023, 09:53 AM IST