मीन (Pisces)

समाजात मान-सन्मान मिळवण्यासाठी ती मुलांना धडे देते. समाजासाठी आपण काही तरी करायला पाहिजे, हे बीज मुलांच्या मनात रुजवते. (Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)

कुंभ (Aquarius)

ती मुलांना कठोर परिश्रम आणि सत्याचा मार्ग दाखवते. सत्यनिष्ठा आणि प्रामाणिकपणाने जगण्याचे धडे देते. मुलांना आदर करायला शिकवते.

मकर (Capricorn)

ती मुलांना स्ट्रॉन्ग हार्टेड बनवते. रियल लाइफची मुलांना ओळख करु देते. निर्भयपणे कुठलंही काम करण्याचे धडे देते.

धनु (Sagittarius)

ही आई मुलांमधील एनालिटिकल पावर स्ट्रॉन्ग करते. शांत डोक आणि प्रामाणिक बनवायला शिकवते.

वृश्चिक (Scorpio)

ही मुलांची समुपदेशक बनून मुलांचा मार्ग सुलभ करते. मुलांच्या प्रश्नांची ती जणू काही कुलूपांची चावी असते.

तूळ (Libra)

आपल्या मुलांचे भरपूर कौतुक आणि समर्थन करतात. मुलांच्या प्रत्येक कामात भाग घेतात. ती तिच्या मुलांसाठी खूप भाग्यवान असते.

कन्या (Virgo)

मुलांना व्यावहारिक आणि भावनिक व्हायला शिकवतात. मन आणि बुद्धीने विचार करायला शिकवते.

सिंह (Leo)

ही माता मुलांना उंच शिखरावर येण्यासाठी सतत प्रयत्नशील असते. अतिशय कुशाग्र मनाची असते. मुलांच्या आरोग्याची खूप काळजी घेते.

कर्क (Cancer)

मुलांना पैशाचं महत्त्व सांगते आणि कमाई करण्यासाठी प्रोत्साहित करते. मुलांमधील बालपण जपत त्यांना परिपक्वतेचे धडे देते.

मिथुन (Gemini)

मुलांना सकारात्मक दृष्टिकोनात शिकवते. ही माता मुलांमध्ये आध्यात्मिक आवडही निर्माण करते. मुलांसाठी ती मार्गदर्शक असते.

वृषभ (Taurus)

या राशीच्या माता खूप प्रोटेक्टिव असतात. मुलांच्या काळजी ती हॅपर होते. मुलाच्या प्रगतीपुढे हिला काही दिसत नाही.

मेष (Aries)

या राशीच्या आई या मुलांसाठी क्रिटिक आणि डिसिजन मेकर असतात. मुलांना उंची शिखर गाठण्यास मदत करतात.

Happy Mother's Day

मदर्स डे, या दिवशी आपण सर्वजण आपल्या आईसाठी काही तरी खास करतो. खरं प्रत्येक दिवस हा आईचाच असतो.

VIEW ALL

Read Next Story