Akshaya Tritiya 2023 : अक्षय्य तृतीयेला राशीनुसार खरेदी करा 'या' गोष्टी! लक्ष्मीची राहिल सदैव कृपा
Akshaya Tritiya 2023 : अक्षय्य तृतीयेला हा अतिशय शुभ दिवस मानला जातो. यादिवशी सोने, घर आणि गाडी खरेदीसाठी अतिशय शुभ मानला जातो.
Apr 21, 2023, 03:39 PM ISTSurya Grahan 2023 : सूर्यग्रहणाला 'या' 6 राशींवर असणार Shani ची वाईट नजर
Surya Grahan 2023 : सूर्यग्रहणामुळे सूर्यावर राहू-केतूची सावली आणि शनीच्या (Shani Jayanti 2023) प्रतिगामी सर्व 12 राशींवर परिणाम दिसून येणार आहे. पण 6 राशींवर शनीची व्रकदृष्टी (Shani Vakri) दिसून येणार आहे.
Apr 20, 2023, 09:00 AM ISTSurya Grahan 2023 : सूर्यग्रहणात 84 वर्षांनंतर हंसराज योग! 'या' राशींचं भाग्य सोन्यासारखं चमकणार
Surya Grahan Effects on Zodiac Signs : एखाद्या चांगल्या कामाला विघ्न आलं की आपण सहज बोलून जातो ग्रहण लागलं. ग्रहण हे चांगल मानलं जातं नाही. आज वर्षातील पहिलं सूर्यग्रहण आहे. जरी सूर्यग्रहण (#SolarEclipse2023) शुभ मानलं जातं नाही, तरीदेखी काही राशींच्या लोकांसाठी ते भाग्यशाली ठरणार आहे. (According to Astrology)
Apr 20, 2023, 07:14 AM ISTHoroscope 19 April 2023 : आजचा दिवस 'या' राशीच्या लोकांसाठी खूप शुभ; प्रमोशनसोबत आर्थिक लाभ, जाणून घ्या तुमच्या नशिबात काय आहे?
19 April 2023, Todays Horoscope : प्रत्येक दिवस आपल्यासोबत नवीन पहाट घेऊन येतं. कोणासाठी तो दिवस खूप शुभ ठरतो तर काहींसाठी तो संकटाने भरलेला असतो. आजचा दिवस तुमच्या राशीसाठी कसा असेल जाणून घ्या आजचं राशीभविष्य
Apr 19, 2023, 07:50 AM ISTHoroscope 18 April 2023 : 'या' राशींच्या लोकांसाठी शुभ दिवस! मकर, कुंभ राशीच्या लोकांनी सावध राहवं
18 April 2023, Todays Horoscope: आजचा दिवस खूप खास आहे. गणपतीचा आराधना करण्याचा दिवस त्याशिवाय आज मासिक शिवरात्री देखील आहे. असा हा आजचा दिवस तुमच्यासाठी कसा असेल जाणून घ्या.
Apr 18, 2023, 07:12 AM ISTSurya Grahan 2023 : सूर्यग्रहणाच्या वेळी मंगळ-बुधाची भयंकर युती! 'या' राशींच्या लोकांनी घ्यावी विशेष काळजी; नाहीतर…
Surya Grahan 2023 : या वर्षातील पहिलं सूर्यग्रहण या आठवड्यात असणार आहे. वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार ग्रहणाचे शुभ आणि अशुभ परिणाम आपल्या आयुष्यात दिसून येतात.
Apr 17, 2023, 11:03 AM ISTHoroscope 11 April 2023 : रोमान्ससाठी दिवस अत्यंत चांगला; जाणून घ्या सर्व 12 राशींचे राशीभविष्य
Horoscope 11 April 2023 : मेष, मिथुन, कर्क आणि कन्या राशीच्या लोकांसाठी मंगळवारचा दिवस लाभदायी असणार आहे. इतर राशींसाठी कसा असेल आजचा दिवस जाणून घ्या सर्व 12 राशींचे राशीभविष्य.
Apr 10, 2023, 11:47 PM ISTHoroscope 5 April 2023 : नोकरीत प्रमोशन आणि व्यवसायात फायदा; 'या' राशींच्या लोकांना होणार धनलाभ
Horoscope 5 April 2023 : 5 एप्रिल रोजी कसा असेल दिवस. कोणाला नोकरीत प्रमोशन मिळेल कोणाला व्यवसायात फायदा होईल जाणून घ्या सर्व राशींचे राशी भविष्य.
Apr 4, 2023, 11:20 PM ISTHoroscope 4 April 2023 : पैसाच पैसा... सूर्याप्रमाणे चमकेल 'या' राशीच्या लोकांचे नशिब
Horoscope 4 April 2023 : कसा असेल आजचा दिवस. जाणून घ्या सर्व 12 राशींचे राशिभविष्य.
Apr 3, 2023, 11:33 PM ISTHoroscope 28 March 2023 : अपघाताची होण्याची भिती; 'या' राशींच्या लोकांसाठी धोकादायक दिवस
Horoscope 28 March 2023 : येणारा दिवस शुभ अशुभ कसा असेल याचे संकेत राशीभविष्यात मिळत असतात. जाणून घ्या 28 March हा दिवस कोणत्या राशीसाठी कसा असेल.
Mar 27, 2023, 10:19 PM ISTWeekly Love Horoscope : मार्चचा शेवटचा आठवडा 'या' 6 राशींसाठी असणार खूप रोमँटिक
Weekly Love Rashifal 27 March to 07 April 2023 : लवकरच बुध आणि गुरुचं संक्रमण (Guru Budh Gochar 2023) होणार आहे. त्यामुळे काही राशींच्या लोकांचं नशीब पालटणार आहे. त्यात गुरुवारी देशभरात रामनवमीचा (Ram Navami 2023) उत्साह साजरा केला जाणार आहे. तर प्रेमासाठी मार्चचा शेवटचा आठवडा वृषभ, मिथुन आणि कर्क राशीच्या लोकांसाठी जबरदस्त असणार आहे.
Mar 27, 2023, 07:19 AM ISTHoroscope 21 March 2023 : रोमँटिक जीवनात अद्भुत अनुभव येऊ शकतो; जाणून घ्या 12 राशींचे राशीभविष्य
Daily Horoscope 21 March 2023 : मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, तूळ, कन्या, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ आणि मीन यासह सर्व 12 राशींचे राशीभविष्य जाणून घ्या.
Mar 20, 2023, 11:59 PM ISTWeekly Love Horoscope : आठवड्यातील पंचग्रही योगामुळे 'या' राशींचं प्रेम जीवन राहणार रोमँटिक
Weekly Love Rashifal 20 March to 26 March 2023 : हा आठवडा म्हणजे सणासुद्दीची रेलचेल...मंगळवारी भूताडी अमावस्या (Bhutadi Amavasya 2023 date) आहे. त्यानंतर हिंदी धर्माचं नवीन वर्ष सुरु होणार म्हणजे गुढीपाडवा (Gudi Padwa 2023 Date) आणि चैत्र नवरात्रीला सुरुवात होणार. त्यात या आठवड्यात पंचग्रही योग (Panchagrahi Yoga) तयार होतो आहे. त्यामुळे काही राशीच्या लोकांची लव्ह लाइफ प्रेमाने भरलेली राहणार आहे.
Mar 20, 2023, 06:49 AM ISTHoroscope 19 March 2023 : अचानक धन लाभ होईल; जाणून घ्या राशीभविष्य
Horoscope 19 March 2023 : 19 मार्च हा दिवस अनेक राशींसठी शुभ ठरणार आहे. अचानक धनलाभ होऊ शकतो. जाणून घ्या 12 राशींचे राशीभविष्य.
Mar 18, 2023, 10:39 PM ISTAstro Tips: 'या' राशींच्या लोकांना करिअरमध्ये येऊ शकतात अडथळे; तुमची रास आहे 'या' लिस्टमध्ये?
Astro Tips in Career: आपल्या सर्वांच्या आयुष्यात लहान-मोठ्या प्रमाणात आपल्या करिअरमध्ये (Career Tips) अडथळे येतात. तेव्हा आपल्यालाही त्या गोष्टींची काळजी घेणे बंधनकारक ठरते. सध्या काही राशींच्या लोकांसाठी त्यांच्या करिअरमध्ये (Rashi) अडथळे येऊ शकतात.
Mar 17, 2023, 05:26 PM IST