सूर्य-शनी गोचरमुळे 'या' राशींची बल्लेबल्ले
वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार अनेक ग्रह एका विशेष वेळेनंतर तर काही ग्रह हे दर महिन्यात आपलं स्थान बदलत असतात.
ग्रह गोचरचा मानवी आयुष्यावर शुभ आणि अशुभ परिणाम दिसून येतो. लवकरच सूर्य आणि शनी एकत्र भ्रमण करणार आहे.
ग्रहांचा राजा सूर्य सध्या वृषभ राशीत आहे. तो 15 जूनला संध्याकाळी 06:07 वाजता मिथुन राशीत प्रवेश करणार आहे.
तब्बल 30 वर्षांनंतर शनि कुंभ राशीत प्रवेश करणार आहे. 17 जूनला रात्री 10:48 वाजता शनि कुंभ राशीत येणार आहे.
सूर्य आणि शनि यांचे एकत्र संक्रमण खूप महत्वाचे मानले जाते कारण दोघांमध्ये पिता-पुत्राचं नातं मानलं जातं.
बँक बॅलन्समध्ये वाढ होणार आहे. तुमचं मालमत्ता खरेदीचं स्वप्न पूर्ण होणार आहे. कौटुंबिक सुखसोयींमध्ये वाढ होईल. अविवाहित लोकांना त्यांचं जुने प्रेम परत भेटणार आहे.
आर्थिकस्थिती मजबूत होणार आहे. यशाचे नवे मार्ग खुले होतील. विद्यार्थ्यांना यश मिळेल. जुन्या गुंतवणुकीतून फायदा होणार आहे.
आर्थिकदृष्ट्या तुम्हाला फायदा होणार आहे. व्यवसाय करणाऱ्या लोकांना दीर्घकाळ टिकणारा करार मिळणार आहे. वाहन किंवा इमारत खरेदीचे योग आहेत. वैवाहिक जीवनात गोडवा राहील.
परदेशात जाण्याचा शुभ योग जुळून येणार आहे. आर्थिक स्थिती चांगली होऊ लागेल. अचानक धनलाभामुळे आनंद मिळेल. शनीच्या वाईट नजरेपासून मुक्ती मिळेल.(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही.)