Trigrahi Yog: मीन राशीत तयार झाला पॉवरफुल 'त्रिग्रही योग'; 'या' 3 राशींवर बरसणार पैसा
Surya Budh Guru yuti in Meen: हा त्रियोग 3 राशीच्या व्यक्तींसाठी विशेष शुभ परिणाम देणार आहे. चला जाणून घेऊया त्रिग्रही योगाने कोणत्या राशीच्या लोकांची प्रगती होणार आहे.
Mar 16, 2023, 11:31 PM ISTKharmas 2023 : आजपासून खरमासला सुरुवात, एक महिना करता येणार नाही शुभ काम; राशींवर होणार परिणाम
Kharmas 2023 : खरमासला सुरुवात झाली आहे. खरमास म्हणजे जेव्हा सूर्य धनु किंवा मीन (sun enter in meen) राशीत प्रवेश करतो त्याला खरमास असं म्हणतात. काही जण याला मलमास असंही म्हणतात. खरमासत कुठलही शुभ कार्य करता येतं नाही.
Mar 16, 2023, 07:16 AM ISTHoroscope 14 March 2023 : प्रेम प्रकरणात यश मिळेल; जाणून घ्या 12 राशींचे राशीभविष्य
Horoscope 14 March 2023 : 14 मार्च हा दिवस कसा असेल जाणून घ्या 12 राशींचे राशीभविष्य.
Mar 14, 2023, 12:13 AM ISTShani Dev करणार राहुच्या नक्षत्रामध्ये प्रवेश; 'या' 3 राशीच्या व्यक्तींना मिळणार भरपूर लाभ
शनिदेवाच्या नक्षत्र बदलाचा परिणाम हा अनेक लोकांवर होऊ शकतो. यामध्ये 3 अशा राशी आहेत, ज्यांना या नक्षत्र बदलाचा चांगलाच लाभ मिळणार आहे.
Mar 12, 2023, 11:20 PM ISTShukra Gochar 2023 : 'या' दिवशी होणार शुक्रचं मेष राशीत प्रवेश, 5 राशींवर होणार धनलाभ
Shukra Gochar 2023 : होळीनंतर म्हणजे रंगपंचमीला काही राशींवर धनलाभ होणार आहे. कारण शुक्र मेष राशीत प्रवेश करणार आहे. त्यामुळे ही होळी ( Holi 2023) काही राशींच्या (Zodiac Signs) लोकांच्या नशिबात आर्थिक प्रगती घेऊन आली आहे.
Mar 4, 2023, 09:34 AM ISTShukra Gochar 2023 : शुक्र गोचर 'या' राशींचं भाग्य चमकवणार, Promotion - Increment पक्का
Shukra Gochar 2023 : मार्च महिन्याला सुरुवात झाली आहे. हा महिना प्रत्येक नोकरदार वर्गासाठी महत्त्वाचा असतो. कारण वर्षभर केलेल्या मेहनतीचं फळ त्यांना मिळणार असतं. या महिन्यात धन आणि समृद्धीची देवता शुक्रचं गोचर (Venus Transit Change) होणार आहे. मग जाणून घ्या तुमच्या नशीबात प्रमोशन - इंक्रीमेंट (Promotion - Increment ) आहे का ते?
Mar 1, 2023, 06:46 AM IST1 March 2023 Horoscope: मार्च महिन्याचा पहिला दिवस कसा असेल? जाणुन घ्या 12 राशींचे राशीभविष्य
कसा असेल आजचा दिवस. जाणून घ्या आजचे राशीभविष्य (1 March 2023 Horoscope).
Mar 1, 2023, 12:04 AM ISTHoroscope 22 February 2023 : लक्ष्मी प्रसन्न होणार! 'या' राशीच्या लोकांना मिळणार प्रमोशन; व्यवसायातही मोठा लाभ
मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीन या सर्व 12 राशींसाठी कसा असेल आजचा दिवस (Horoscope 22 February 2023).
Feb 21, 2023, 11:35 PM ISTHoroscope 21 February 2023 : 'या' राशीच्या लोकांचे नशीब फळफळणार; जुळून येणार राजयोग
कोणत्या राशीच्या लोकांसाठी कसा असेल आजचा दिवस? जाणून घ्या आजचे राशी भविष्य (Daily Horoscope 21 February 2023 ).
Feb 21, 2023, 12:01 AM ISTMahashivratri 2023 : भोलेनाथाची पूजा करताना तुमच्याकडून तर ही चूक होतं नाही ना?
Mahashivratri 2023 : शंकर - पार्वतीचा विवाह सोहळ्याचा आजचा दिवस महाशिवरात्री म्हणून अख्खा देशात मोठ्या उत्साहात साजरा केला जातोय. पण शंकराची पूजा करताना अनेकांकडून या चुका होतात त्यामुळे त्यांना पूजेचं फळ मिळतं नाही. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला या चुकांबद्दल सांगणार आहोत.
Feb 18, 2023, 11:28 AM ISTMahashivratri 2023 : 'या' 4 राशींच्या लोकांवर होणार शिवाची कृपा, अपूर्ण काम होणार पूर्ण तर मिळणार धनसंपत्ती
MahaShivratri 2023 : आज महाशिवरात्री असून भक्तांमध्ये उत्साह दिसून येतं आहे. या वर्षी महाशिवरात्रीला त्रिग्रही योग तयार झाला आहे. त्यामुळे काही राशींचं भाग्य खुलणार आहे.
Feb 18, 2023, 10:42 AM ISTValentine Day 2023 : तुमच्या नशिबात Love Marriage की Arranged Marriage?, 'या' कुंडलीवरून कळतं...
14 February 2023 : आज व्हॅलेंटाईन डे (Valentine Day) जगभरात साजरा केला जातोय. जर तुम्ही लग्नाचा विचार करत आहात, तर जाणून घ्या तुमच्या नशिबात लव्ह मॅरेज आहे की अँरेज मॅरेज...काय सांगते तुमची कुंडली (Kundli) ...
Feb 14, 2023, 10:44 AM ISTValentine Day 2023 Rashifal: तुमच्या नशिबात आहे का व्हॅलेंटाईन योग? कोणत्या राशींच्या व्यक्तींना मिळणार त्यांचं खरं प्रेम?
व्हॅलेंटाईन स्पेशल राशी भविष्य (Valentine Day 2023 Rashifal) मिळणार का तुम्हाला तुमचं खरं प्रेम? प्रपोज करण्यासाठी घरातून बाहेर पडण्याआधी एकदा राशी भविष्य पाहा (Horoscope 14 February 2023).
Feb 14, 2023, 12:23 AM ISTGajlakshmi Yog: होळीनंतर येतोय 'गजलक्ष्मी योग', या राशीच्या लोकांवर होणार पैश्यांचा वर्षाव!
Gajlakshmi Rajyog Benefits: ज्या लोकांच्या कुंडलीत गुरु उच्च राशीत स्थित असतो, त्यांना नेहमी सुख प्राप्त होते. सुख, वैभव, संपत्ती, वैवाहिक जीवन, संतती आणि विवाहाचं कारण मानलं जातं.
Feb 9, 2023, 07:34 PM ISTHoroscope 9 February 2023 : आजची संकष्टी तुम्हाला फळणार; राशीत लिहिलाय नवा दागिना, पगारवाढ आणि बरंच काही
Horoscope 9 February 2023 : काय सांगतंय आजचं राशीभविष्य, जाणून घ्या. विवाहितांसाठी काहीतरी खास गोष्टी घडणार आहेत. नोकरदार वर्गालाही आनंदाचा दिवस...
Feb 9, 2023, 06:45 AM IST