मकर (Capricorn)

अनेक लाभ होणार आहे. धनलाभातून आर्थिक स्थिती मजबूत होणार आहे. तुम्ही मोठी बचत किंवा गुंतवणूक करू शकाल. नवीन मालमत्ता खरेदी करणार आहात. (वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)

धनु (Sagittarius)

या लोकांना काही बाबतीत अनपेक्षित यश मिळू शकते. तुमचा व्यवसाय वाढेल. नोकरीच्या ठिकाणी मान-सन्मान वाढेल. एकूणच हा काळ आनंदात जाईल.

सिंह (Leo)

या लोकांना आर्थिक लाभ होणार आहे. रखडलेल्या कामांना पुन्हा गती मिळणार आहे. वैवाहिक जीवनातील अडचणी दूर होतील.

या राशींना फलदायक

शनीची प्रतिगामी गती त्रास देत असली तरी कधी कधी लाभही देते. यावेळी देखील शनी वक्री काही राशींच्या लोकांसाठी खूप फायदेशीर ठरणार आहे.

शनि गोचर

शनि गोचर 17 जानेवारीला झालं होतं. आता बरोबर 5 महिन्यांनी म्हणजे 17 जूनला शनी उल्टी चाल चलणार आहे.

कुंभ राशीत

अडीच वर्षात शनी राशी बदलतो. 2023 च्या सुरुवातीलाच शनी गोचर करत कुंभ राशीत प्रवेश केला.

न्याय देवता

शनि ही न्याय देवता आहे. ती वाईट कृत्ये करणाऱ्यांना शिक्षा देते. त्यामुळे लोकांच्या मनात शनीची भीती आहे.

शनि वक्री

नऊ ग्रहांमध्ये शनीला सर्वात प्रमुख स्थान आहे.

VIEW ALL

Read Next Story