Surya Gochar 2023 : एक वर्षानंतर सूर्य वृषभ राशीत! 'या'राशींचं करिअर आणि व्यवसायात चमकेल नशीब

Sun Transit 2023 : आज 5 राशींचं नशीब सूर्यासारखं चमकणार आहे. तब्बल एक वर्षांनी सूर्यदेवाने वृषभ राशीत प्रवेश केला आहे.

May 15, 2023, 12:27 PM IST

Surya Gochar 2023 : आजपासून वर्षभर काही राशींच्या भाग्यात अपार श्रीमंती लिहिली आहे. कारण ग्रहांचा राजा सूर्य मेष राशीतून आपलं स्थान बदणार आहे. (surya gochar 2023 sun transit in taurus these 5 zodiac signs Rich)

1/6

एक वर्षानंतर सूर्य वृषभ राशीत!

तब्बल 1 वर्षांनी सूर्य मेष राशातून वृषभ राशीत गोचर केलं आहे. यामुळे 5 राशींचं भाग्यात अपार संपत्तीचे योग आहेत. यामध्ये तुमच्या राशीचा समावेश आहे का जाणून घ्या.

2/6

कर्क (Cancer)

तुमच्या सगळ्या इच्छा पूर्ण होती. प्रभावीशाली लोकांच्या संपर्कात येणार आहात. आर्थिक स्थिती चांगली होणार आहे. कामात तुम्हाला सहकार्य मिळणार आहे. आर्थिक स्थिती सुधारणार आहे. 

3/6

सिंह (Leo)

या लोकांचं कामाच्या ठिकाणी नावं होणार आहे. आरोग्याच्या समस्या दूर होणार आहे. मोठ्या प्रमाणात धनलाभ होणार आहे. समाजात मान सन्मान वाढणार आहे.   

4/6

कन्या (Virgo)

धार्मिक कार्य आणि अध्यात्माकडे कल वाढणार आहे. धार्मिक स्थळाला भेट देण्याचे योग आहे. परदेशावारीला जाण्याची शक्यता आहे. नवीन नोकरीची संधी आहे. 

5/6

कुंभ (Aquarius)

या वर्षभरात तुमच्या कामाची प्रशंसा होणार आहे. मान प्रतिष्ठेमध्ये वाढ होणार आहे. कुटुंबासाठी पैशांचा खर्च होणार आहे. नोकरदारांसाठी हा काळ फायदेशीर असणार आहे. 

6/6

मीन (Pisces)

तुमचं ध्येय पूर्ण करणारा काळ ठरणार आहे. कोर्ट कचेरीमधील वाद तुमच्या बाजूने लागणार आहेत. प्रवासातून नवीन ओळख आणि धनलाभाची संधी आहे.(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)