Surya Grahan 2023 : वर्षातलं पहिलं सूर्यग्रहण कोणत्या राशीला घातक?
Surya Grahan 2023 Date : या वर्षीत एकूण 4 ग्रहणं येणार आहेत. ग्रहणाचा काळ हा चांगला नसतो असं ज्योतिषशास्त्रात सांगण्यात आलं आहे. अशातच वर्षातील पहिलं सूर्यग्रहण हे काही राशींच्या लोकांसाठी क्लेशदायक ठरणार आहे.
Feb 8, 2023, 02:32 PM ISTHoroscope 8 February 2023 : पैसा येणार की जाणार? अविवाहितांसाठी आजचा दिवस ठरेल अविस्मरणीय
Horoscope 8 February 2023 : जाणून घ्या आजचं राशीभविष्य. प्रेमाचा आठवडा सुरु असतानाच आज अविवाहितांसाठीसुद्धा काहीतरी खास गोष्टी घडणार आहेत. त्यामुळं आशावादी राहा....
Feb 8, 2023, 07:09 AM ISTTrigrahi Yog : कुंभात तयार होईल अतिशय शुभ 'त्रिग्रही योग', 'या' राशीच्या लोकांना भाग्योदयसोबत होणार बंपर धनलाभ!
Tirgrahi Yog In Shani House : फेब्रुवारी महिला हा ज्योतिषशास्त्रानुसार खूप चांगला आहे. मुळात या वर्षांत अनेक ग्रह एका घरातून दुसऱ्या घरात जातं आहे. अशातच हिंदू पंचांगानुसार कुंभ राशीमध्ये तीन ग्रह एकत्र आल्याने त्रिग्रही योग तयार होत आहे. यामुळे 3 राशीच्या लोकांसाठी आर्थिकदृष्ट्या हे खूप लाभदायक असणार आहे.
Feb 7, 2023, 06:38 AM ISTSurya Shani Yuti 2023 : सूर्य आणि शनिची युती! दोन शक्तिशाली ग्रहांमुळे 3 राशी होणार मालामाल
Surya Gochar 2023 : आपल्या आयुष्यात 9 ग्रहांचा खूप परिणाम होतो. जेव्हा ग्रह एका राशीतून दुसऱ्या राशीत जातो. तेव्हा काही राशींसाठी तो शुभ तर काही राशींसाठी अशुभ ठरतो. ग्रहांचा राजा सूर्य लवकरच कुंभ राशीत प्रवेश करणार आहे.
Feb 3, 2023, 06:32 AM ISTHoroscope 1 February 2023 : 'या' राशींच्या लोकांनी आज चुकूनही करु नये ही कामं, जाणून घ्या आजचं राशीभविष्य
Rashifal Today 01 Feb : आज बुधवार 1 फेब्रुवारी 2023...आज देशाचं अर्थसंकल्प मांडला जाणार आहे. कसा जाईल तुमचा आजचा दिवस कसा राहिल ते जाणून घेऊयात.
Feb 1, 2023, 07:25 AM ISTGuru Gochar 2023 : होळीनंतर 'या' राशींची संपत्ती वाढेल, वर्षभर प्रत्येक क्षेत्रात मिळणार भरभरून यश
Jupiter Transit 2023 : हे वर्ष अनेक राशींसाठी प्रगती आणि आर्थिक भरभराहट घेऊन आलं आहे. या वर्षाला सुरुवात होताच अनेक ग्रहांचे राशी परिवर्तन सुरु झाल्यामुळे अनेक राशींवर या चांगला परिणाम दिसून येणार आहे, असं ज्योतिषशास्त्रात सांगण्यात आलं आहे.
Jan 31, 2023, 11:38 AM ISTBudget 2023 Astrology: यंदाचा अर्थसंकल्प 'या' राशींसाठी ठरणार लकी, जाणून घ्या तुमचे 'अच्छे दिन' सुरु होणार का?
अर्थसंकल्प सादर होण्यासाठी अवघे काही दिवस शिल्लक असून यामधून काय मिळणार याकडे देशाचं लक्ष लागलं आहे. दरम्यान हे बजेट कोणत्या राशींच्या लोकांसाठी लाभदायक ठरणार आहे हेदेखील जाणून घ्या
Jan 27, 2023, 12:27 PM IST
Gupt Navratri 2023 : शरद नवरात्री आणि गुप्त नवरात्रीमधील काय फरक? जाणून बसेल धक्का...
Magh Gupt Navratri 2023 : वर्षभरात आपण 5 नवरात्री साजरी करतो. चैत्र नवरात्र, शरद नवरात्र, पौष गु्प्त नवरात्र, आषाढ गुप्त नवरात्र आणि माघ गुप्त नवरात्र...या साधारण नवरात्री आणि गुप्त नवरात्रीमधील फरक अनेकांना माहिती नाही.
Jan 22, 2023, 10:00 AM IST
Gupt Navratri 2023 : तुमच्या मुलांचं वाईट नजरेपासून संरक्षण करण्यासाठी गुप्त नवरात्रीत करा 'हे' उपाय
Gupt Navratri 2023 : माघ महिन्यातील गुप्त नवरात्रीला आजपासून सुरुवात झाली आहे. 30 जानेवारीपर्यंत नवरात्रीची पूजा अर्चा होणार आहे. अशात जर तुमच्या मुलांना सतत वाईट नजर लागतं असेल तर या नवरात्रीत हे उपाय करा.
Jan 22, 2023, 08:13 AM ISTGupt Navratri 2023 : आजपासून गुप्त नवरात्रीला सुरुवात, आर्थिक प्रगतीसाठी 9 दिवस करा 'हे' सोपे उपाय
Magh Gupt Navratri 2023 : माघ महिन्याची गुप्त नवरात्र आजपासून (22 जानेवारी 2023) सुरु होते आहे. हिंदू धर्मात ही गुप्त नवरात्री खूप खास असते. या 9 दिवसात जर व्यवसाय आणि करिअरमध्ये प्रगती हवी असेल तर ज्योतिषशास्त्रात उपाय सांगण्यात आले आहे.
Jan 22, 2023, 07:03 AM ISTMauni Amavasya 2023 : पापमुक्तीसाठी मौनी अमावस्येला स्नान करताना 'या' मंत्राचा करा जप
Shani Amavasya January 2023 : मौनी अमावस्या आणि शनिश्चर अमावस्येला स्नान आणि दानाला खूप महत्त्वं आहे. आजच्या दिवशी स्नान आणि दान केल्यास पाप नष्ट होतात आणि अक्षय पुण्य प्राप्त होतं, असं शास्त्रात सांगण्यात आलं आहे.
Jan 21, 2023, 07:42 AM ISTShani Amavasya 2023 : आज शनिश्चर अमावस्या, 'या' 5 राशींच्या लोकांनी नक्की'हे' उपाय करा
Shani Amavasya 2023 Upay : आज अमावस्या...अनेकांना प्रश्न पडला होता अमावस्या शनिवारी आहे की रविवारी...पण मौनी अमावस्या आणि शनिश्चर अमावस्या ही शनिवारी आहे. या अमावस्येला काही राशींच्या लोकांनावर परिणाम होणार आहे. ज्योतिषशास्त्रात शनि महादशापासून मुक्त होण्यासाठी उपाय सांगितले आहेत.
Jan 21, 2023, 07:14 AM IST
Mauni Amavasya 2023 : मौनी आणि शनिश्चरी अमावस्याला 'या' गोष्टी लक्षात ठेवा, अन्यथा...
Shani Amavasya January 2023 : या वर्षातील पहिली शनिश्चरी आणि मौनी अमावस्याला 20 वर्षांनंतर शुभ योग आहे. जर तुम्हाला साडेसातीपासून सुटका हवी असेल तर आजच हे उपाय करा.
Jan 21, 2023, 06:17 AM IST
Weekly Horoscope : 'हा' आठवडा कुठल्या राशीसाठी ठरेल भाग्यशाली, तर कोणाला करावा लागणार अडचणीचा सामना?
Weekly Horoscope : रविवारी मकरसंक्रात साजरी करण्यात आली...सूर्य राशीने मकर राशीत प्रवेश केला आहे. म्हणजे रविवारपासून रात्र मोठी होणार आणि दिवस लहान...त्यामुळे हा आठवडा तुमच्यासाठी कसा असेल जाणून घ्या.
Jan 16, 2023, 08:13 AM IST'या' 3 राशीच्या मुली वडील- पतीसाठी असतात भाग्यवान आणि साक्षात लक्ष्मीची कृपा
कोणत्या तीन राशीच्या मुली आई-वडील आणि सासरच्या लोकांसाठी असतात लक्ष्मीचे रूप, नेहमीच राहतात आनंदी...
Jan 14, 2023, 06:50 PM IST