Khappar Yog : शनिदेव आणि शुक्र यांच्या संयोगाने 'खप्पर योग'!अधिक मासात 'या' 3 राशींचं चमकणार नशीब
Khappar Yog : अधिकमासाला 18 जुलैला सुरु झाला असून या महिन्यात शनिदेव आणि शुक्र यांच्या संयोगाने अतिशय खतरनाक असा खप्पर योग जुळून आला आहे. या अशुभ योगामुळे काही राशींवर संकट कोसळणार आहे. मात्र 3 राशींच्या नशिबात अपार धनलाभाचे योग आहेत.
Jul 23, 2023, 09:13 AM ISTयेत्या 25 जुलैला बुध गोचरमुळे विष्णु लक्ष्मी शुभ संयोग! 'या' राशींना लागणार लॉटरी
Budh Gochar 2023: बुद्धीचा कारक बुध ग्रह येत्या मंगळवारी 25 जुलैला सिंह राशीत प्रवेश करणार आहे. पंचांगानुसार 25 जुलैला पहाटे 4.38 वाजता बुध गोचर करणार आहे. त्यामुळे लक्ष्मी विष्णु शुभ योग तयार होतो आहे.
Jul 22, 2023, 05:45 AM IST100 वर्षांनी जुळून येतोय केंद्र त्रिकोण राजयोग; 'या' तीन राशींवर होणार पैशांचा पाऊस
ज्योतीषशास्त्रांच्या मते, सिंह राशीत मंगळ आणि शुक्राची विशेष स्थिती केंद्र त्रिकोण राजयोग निर्माण करत आहे. 100 वर्षांनी हा योग जुळून येत आहे.
Jul 21, 2023, 04:45 PM IST
आज विनायक चतुर्थीला 'गृहलक्ष्मी' राजयोग! 'या' राशींच्या लोकांचे बँक बॅलेन्स अमाप वाढणार
Griha Laxmi Yoga 2023 : आज विनायक चतुर्थीला अतिशय दुर्लभ आणि दुर्मिळ असा योगायोग तयार झाला आहे. वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार आज अतिशय शुभ असात गृह लक्ष्मी राजयोग निर्माण झाला आहे.
Jul 21, 2023, 10:24 AM ISTआज 'या' राशींच्या नशिबात धनलाभाचे महासंयोग
Horoscope 21 July Luck Zodiac Signs : वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार आज शुक्रवारी, अधिक मासातील विनायक चतुर्थी अतिशय खास आहे. आज काही राशींच्या नशिबात धनलाभाचे महासंयोग जुळून आला आहे.
Jul 21, 2023, 07:09 AM ISTGuru Chandal Yog पासून 'या' राशीच्या लोकांची कधी होणार सुटका?
Guru Chandal Yog : गुरु राहूच्या संयोगाने तयार झालेला गुरु चांडाळ योग हा अतिशय विनाशकारी आहे. यामुळे जीवनात वादळ निर्माण होतो. असा हा विनाशकारी योग कधी संपणार जाणून घ्या.
Jul 21, 2023, 05:30 AM ISTकुंडलीत Shani - Mangal ची शुभ स्थिती असले तर क्षणात तुम्ही व्हाल श्रीमंत
Shani Mangal Yuti : कुंडलीती जेव्हा एखादा ग्रह शुभ स्थितीत असेल तर तुम्हाला धनलाभाचे योग असतात. पण जेव्हा क्रूर ग्रह नकारात्मक घरात असला तरी या स्थितीत राजादेखील गरीब होतो.
Jul 20, 2023, 06:25 PM ISTBlack Thread : काळा धागा अंगठ्याला बांधल्यास काय होतं?
Black Thread : वाईट नजरेपासून संरक्षण व्हावे म्हणून काळा धागा बांधला जातो. काळा धागा हा पायाला, कमरेला किंवा गळ्यात घातला जातो. पण पायाच्या अंगठ्याला काळा धागा बांधल्यास काय होतं आज आपण जाणून घेणार आहोत.
Jul 20, 2023, 03:55 PM ISTरुचक योगमुळे 'या' 3 राशींचे नशीब पालटणार? प्रमोशनसह प्रचंड धनलाभाची शक्यता
Ruchaka Yoga : वैदिक ज्योतिषशास्त्रातील पाच महत्त्वाच्या राजयोगांपैकी हा विशेष योग आहे. जेव्हा मंगळ चंद्रापासून पहिले मेष, वृश्चिक आणि मकर राशीमध्ये चतुर्थ, सातव्या आणि दहाव्या घरात असतो तेव्हा रुचक योग तयार होतो.
Jul 20, 2023, 01:05 PM ISTबारा वर्षांनंतर गुरु वक्रीमुळे बनणार 'विपरीत राजयोग'; 'या' राशींवर पडणार पैशांचा पाऊस
Jupiter Vakri In Aries : ग्रह वेळोवेळी भ्रमण करून शुभ आणि अशुभ योग निर्माण करतात. गुरुच्या या वक्री चालीमुळे विपरीत राजयोग तयार होईल. दरम्यान राजयोगाचा प्रभाव सर्व राशीच्या लोकांवर दिसून येईल.
Jul 20, 2023, 04:45 AM ISTमंगळ ग्रह करणार कन्या राशीत प्रवेश; 'या' राशींचे येणार भरभराटीचे दिवस, प्रत्येक कामात मिळणार यश
Mars Transit 2023 : ज्योतिष शास्त्रात मंगळ हा धैर्य, शौर्य, शौर्य, भूमी आणि क्रोध यांचा कारक मानला जातो. मंगळ ग्रह ऑगस्टमध्ये कन्या राशीत प्रवेश करणार आहे. ज्याचा प्रभाव सर्व राशीच्या लोकांवर दिसून येईल.
Jul 19, 2023, 09:01 PM ISTश्रावणात जुळून येतोय गजकेसरी योग! 'या' 3 राशींच्या नशिबात मोठे पद, पैसा आणि प्रगती
Gajakesari Yoga : यंदाचा श्रावण महिना अतिशय खास आहे. अधिक मासासोबत श्रावण महिना असा दुहेरी योग आला आहे. तीन राशी श्रावण खूप भाग्यशाली ठरणार आहे. कारण गजकेसरी योगामुळे आर्थिक लाभाचा अतिशय शक्तिशाली योग निर्माण झाला आहे.
Jul 19, 2023, 04:56 PM ISTVastu Tips : प्रेमजीवन-धनसंपदेसाठी घरात 'या' ठिकाणी ठेवा हत्तीची जोडी
Vastu Tips for Elephant Murti : पतीपत्नीमधील संबंध मधुर करायचे असतील, शिवाय घरात धनसंपदा वाढवायची असेल वास्तू शास्त्रानुसार घरात हत्तीची जोडी ठेवण्याचा सल्ला दिला जातो. पण तो कुठे ठेवावा याबद्दल जाणून घ्या.
Jul 19, 2023, 01:28 PM ISTShani Vakri 2023 : शनि वक्रीमुळे 3 नोव्हेंबरपर्यंत 'या' राशींवर कोसळणार संकट
Shani Vakri 2023 : वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार शनि हा कर्मदाता आहे. त्यामुळे शनि वक्री स्थितीत असून कुंभ राशीत आहे. शनि वक्रीमुळे 3 नोव्हेंबरपर्यंत काही राशींवर संकट कोसळणार आहे.
Jul 19, 2023, 05:45 AM ISTLakshmi Narayan Yoga : लवकरच बुध गोचरमुळे सिंह राशीत लक्ष्मी नारायण योग! 'या' राशींना बक्कळ धनलाभ?
Lakshmi Narayan Yoga : अधिक मासात बुध गोचरमुळे सिंह राशीत लक्ष्मी नारायण योग तयार होतो आहे. त्यामुळे 6 राशींच्या नशिबात पैसाच पैसा असणार आहे.
Jul 18, 2023, 10:42 AM IST