Cholesterol Level : कोणत्या वयात किती असावी Cholesterol ची पातळी; जाणून घ्या एका क्लिकवर
Normal Cholesterol Level : जर तुम्ही 20 वर्षांपेक्षा जास्त असाल तर तुमची कोलेस्ट्रॉलची पातळी किती असावी? जाणून घ्या
Dec 6, 2022, 12:22 PM ISTHeart Attack : हिवाळ्यात वाढतो हार्ट अॅटॅकचा धोका?
हा दावा केल्यानं हार्ट रुग्णांच्या (heart attack) मनात भीतीचं वातावरण आहे.
Dec 5, 2022, 11:41 PM IST
Artificial Eye : नजर कमी झाल्यास नवे डोळे लावता येणार?
कृत्रिम डोळा (Artificial Eye) मानवी त्वचेपासून तयार करण्यात आलाय. अशर सिंड्रोमने रुग्णाच्या त्वचेच्या पेशी गोळा केल्या.
Dec 3, 2022, 10:53 PM IST
Cough And Cold: मुलांना सर्दी खोकला झालाय, काळीमिरीचा करा असा उपयोग
लहान मुलांना सर्दी - खोकला झाला आहे तर करा हे घरगुती उपाय, नक्कीच होईल सुटका
Dec 2, 2022, 06:19 PM ISTWeight Loss Tips: रात्री झोपण्यापूर्वी हे काम रोज करा, Malaika Arora प्रमाणे परफेक्ट फिगर
Weight Loss : वजन कमी करण्याच्या काही टीप्स अमलात आणल्यास नक्कीच त्याचा तुम्हाला फायदा होईल. रात्री झोपण्यापूर्वी हे काम रोज करा, मलायका अरोरासारखी परफेक्ट फिगर होईल. अधिक जाणून घ्या.
Nov 30, 2022, 08:17 AM ISTCustard Apple: न्यूट्रिएंट्सचे भांडार आहे सीताफळ, खल्ल्यानंतर मिळतील खूप सारे फायदे
Custard Apple : कस्टर्ड अॅपल आरोग्यासाठीही खूप फायदेशीर आहे. शरीफामध्ये भरपूर जीवनसत्त्वे, प्रथिने, फायबर आणि अँटीऑक्सिडंट असतात.
Nov 30, 2022, 07:51 AM ISTMonkeypox संदर्भात WHO चा मोठा निर्णय; संपूर्ण जगाला उद्देशून सांगितलं...
Monkeypox : कोरोनाच्या (Corona) विळख्यातून जगाची सुटका होत नाही, तोच आणखी एका आजारानं नाकी नऊ आणले. या आजाराचाही प्रादुर्भाव संपूर्ण जगाला संकटाच्या गर्त छायेत लोटून गेला.
Nov 29, 2022, 12:19 PM ISTBody Posture: सतत चुकीच्या पद्धतीनं बसल्यानं झाल्यात गंभीर समस्या, तर करा 'ही' योगासन
Bad Body Posture : आपण चुकीच्या पद्धतीनं बसलो की आपल्या शरिरावर कोणते परिणाम होतात हे आपल्याला खूप उशिरा कळतं आधी आपण त्याला इतक्या Seriously घेतं नाही. पण एक वेळेनंतर आपल्याला या गोष्टीचा खूप त्रास होतो. त्यामुळेच आपली बॉडी पोजीशन खूप खराब होते. या समस्येपासून वाचण्यासाठी योगा हा महत्त्वाचा आहे.
Nov 27, 2022, 06:37 PM IST
Vikram Gokhale Health Update | विक्रम गोखले यांच्या प्रकृतीबाबत दिलासादायक बातमी, पाहा डॉक्टरांनी काय दिली माहिती
Soothing news regarding Vikram Gokhale's health, see what the doctor gave
Nov 25, 2022, 07:10 PM ISTचीनमध्ये थंडी वाढताच 'कोरोनाचा स्फोट', शांघाय, बीजिंगसह मोठ्या शहरात उद्रेक
अख्ख्या जगाला कोरोना महामारी (Corona) देणाऱ्या चीनमध्ये (China) परत एकदा कोरोनाचा कहर पाहायला मिळतोय.
Nov 24, 2022, 10:37 PM IST
Postpone Periods Naturally: औषधांशिवाय मासिक पाळी पुढे ढकलायचीये? करा हे घरगुती उपाय
Periods पुढे ढकलण्यासाठी औषध घेता? त्यानं शरिरावर होतात वाईट परिणाम... जाणून घ्या मासिक पाळी पुढे ढकलण्यासाठी घरगुती उपाय...
Nov 24, 2022, 05:55 PM ISTVikram Gokhale Health Update | विक्रम गोखले यांच्या प्रकृतीबाबत महत्त्वाची अपडेट, पाहा कशी आहे त्यांची तब्येत
Important update on Vikram Gokhale's health, see how is his health
Nov 24, 2022, 04:55 PM ISTGovar Diseases Vaccination | गोवर नियंत्रणासाठी केंद्र सरकारचा मोठा निर्णय?
Health Minister Dr Bharati Pawar On Govar Diseases Vaccination
Nov 23, 2022, 07:35 PM IST''मला बंदर बंदर चिडवतात, मलासुद्धा सामान्य लोकांसारखं जगायचंय'' ललितची कळकळीची विनंती; पाहा नेमकं प्रकरण काय?
Madhya Pradesh: चेहऱ्यावर एवढे केस आहेत की त्याला बघून सुरूवातील प्राणी समजून लोक त्याला घाबरायचे. पण हा एकप्रकारचा आजार असून 17 वर्षांचा मुलगा या आजाराने ग्रस्त आहे.
Nov 23, 2022, 12:10 PM ISTहार्ट ऑपरेशन स्वस्त होणार; हृदयविकार रुग्णांसाठी जीवरक्षक ठरणाऱ्या स्टेंटचा औषधांच्या यादीत समावेश
आता हार्ट ऑपरेशन स्वस्त होणार आहे. हार्ट ऑपरेशनसाठी लागणा-या स्टेंटच्या किंमती लवकरच कमी होणार आहेत.
Nov 22, 2022, 05:35 PM IST