Vegetable Peel Benefits: चुकूनही कचऱ्यात फेकू नका 'या' 5 भाज्यांच्या साली, आरोग्यासाठी वरदान आहेत
अनेकदा घरात भाज्या कापून झाल्यानंतर त्यांची सालं कचऱ्याच्या डब्यात फेकून देतात. पण तुम्हाला माहितीये का भाज्यांची सालं आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. काही भाज्यांच्या सालांमध्ये महत्त्वपूर्ण पोषक तत्वे असतात. पण अनेकदा ही सालंच फेकून दिली जातात. त्यामुळं पोषक तत्वे मिळत नाहीत.
Vegetable Peel Benefits: अनेकदा घरात भाज्या कापून झाल्यानंतर त्यांची सालं कचऱ्याच्या डब्यात फेकून देतात. पण तुम्हाला माहितीये का भाज्यांची सालं आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. काही भाज्यांच्या सालांमध्ये महत्त्वपूर्ण पोषक तत्वे असतात. पण अनेकदा ही सालंच फेकून दिली जातात. त्यामुळं पोषक तत्वे मिळत नाहीत.
1/7
चुकूनही कचऱ्यात फेकू नका 'या' 5 भाज्यांच्या साली, आरोग्यासाठी वरदान आहेत
2/7
बटाटा
3/7
गाजर
4/7
वांगे
5/7
दूधी
6/7