वयाच्या 30 शीत बॉडीवर एक्स्ट्रा फॅट जमा होऊ लागतं आणि योग्यवेळी याकडे लक्ष दिलं नाही तर तुम्ही 40 शीत असल्या सारखे दिसाल.
वाढत्या वयानुसार, जर तुम्हाला वाढत वजन कमी करायची इच्छा आहे तर नौकासन खूप मदतशीर ठरेल. त्यानं बॉडी फॅट खूप लवकर कमी होतं.
हे आसन करताना शरीराचा आकार हा बोटी सारखा होतो. यामुळे एकत्रच स्ट्रेचिंग होते.
फुफुसे, लीव्हर आणि पेनक्रियाजला ताकद देतात.
या योगासनामुळे पोटाच्या संपूर्ण बाजुनं रक्तप्रभाव करतो आणि ऑक्सिजन देखील फ्लो करतो. त्यासोबत पोटाच्या बाजुला असलेली चर्बी कमी करण्यास फायदेकारक ठरते.
हे आसन ब्लड सर्कुलेशनला वाढवण्याचे आणि शुगर लेव्हल नियंत्रणात ठेवण्यास मदत करते. (Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)