तुम्ही सतत हेडफोन वापरता का? सावधान!
कानात हेडफोन घालून सतत गाणी ऐकण्याची, आवाज ऐकण्याची सवय असेल तर, सावधान! तुमच्यासाठी ही माहिती महत्त्वाची आहे.
Jan 21, 2018, 10:59 PM ISTटी.व्ही. एेवजी नेटफ्लिक्स सारख्या वेबसाईटवर शो पाहणे ठरेल अधिक फायदेशीर!
टी.व्ही. बघण्याची सवय अनेकांना असते.
Jan 19, 2018, 01:26 PM ISTकेवळ एका कॅप्सुलपासून मिळणार हे फायदे, याचा प्रभाव पाहून विश्वास बसणार नाही!
केस, चेहरा आणि त्वचा निरोगी आणि चमकदार करण्यासाठी व्हिटॅमिन ई सर्वोत्तम आहे. आपण याचा वापर करुन चेहरा आणि केस चांगले ठेवू शकता. हे वापरण्यासाठी पाच मार्ग आहेत.
Jan 17, 2018, 10:35 PM ISTवर्किंग वूमन्ससाठी आहाराच्या खास टिप्स...
आजकाल बहुतांश स्त्रिया कामानिमित्त बाहेर असतात.
Jan 17, 2018, 06:27 PM IST'हा' भयंकर त्वचारोग तुम्हाला तर नाही ना?
खाज येणे, त्वचा लाल होणे, खरूज यांसारखे त्वचारोग आपल्याला ठाऊक आहेत.
Jan 17, 2018, 03:05 PM ISTमुंबई | थंडीचा कडाका मंदावला पण, सर्दी-खोकल्याचा मुक्काम कायम
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Jan 16, 2018, 11:42 PM IST'या' टिप्सने ऑफिसमध्येही राखा तुमचे आरोग्य!
आपल्या धावपळीच्या जीवनशैलीत आपण आपले आरोग्य सोडून इतर सर्व गोष्टींकडे लक्ष देत आहोत.
Jan 16, 2018, 03:15 PM ISTफिट आणि हेल्दी राहण्यासाठी खास टिप्स...
आजकालच्या धावपळीच्या जीवनशैलीत आजारांचे प्रमाण वाढताना दिसत आहे.
Jan 13, 2018, 06:54 PM ISTनवीन वर्षात हेल्दी त्वचेसाठी मिळवण्यासाठी तुमच्या 'या' सवयी बदला!
सुंदर, तजेलदार त्वचेचे स्वप्न प्रत्येक मुलगी बघते.
Jan 12, 2018, 03:47 PM ISTथंडीत 'अशी' घ्या हृदयाची काळजी!
थंडीत रक्तवाहिन्या, सांधे आखडले जातात. त्यामुळे रक्ताला पंपिंगसाठी अधिक कष्ट घ्यावे लागतात.
Jan 11, 2018, 05:34 PM IST'या' लक्षणांवरुन मुलांचे होणारे लैगिंग शोषण वेळीच ओळखा!
आपल्या मुलांचे होणारे लैंगिक शोषण हे पालकांसाठी अतिशय धक्कादायक असते.
Jan 10, 2018, 06:56 PM ISTफिट राहण्यासाठी आता द्या फक्त ३ मिनीटं....
सध्याची आपली जीवनशैली इतकी व्यस्त आणि गुंतागुंतीची आहे की ज्यामध्ये आपल्याकडे वेळ सोडून सर्व काही आहे.
Jan 10, 2018, 06:31 PM ISTथंडीत हेल्दी आणि फिट राहण्यासाठी आहारात 'या' पदार्थांचा समावेश करा!
हवामानात बदल होताच आजारपण सुरू होतं.
Jan 9, 2018, 07:57 PM ISTकांद्याबाबतच्या या गोष्टी तुम्हाला माहीत आहेत का?
कांद्याला किचनमध्ये मोठे महत्त्व आहे. कांद्याशिवाय भाजीची कल्पनाच केली जाऊ शकत नाही.
Jan 9, 2018, 09:17 AM IST८ तासांपेक्षा कमी झोप घेत असाल तर...
जर तुम्ही ८ तासांची झोप घेत नसाल तर तुमच्यासाठी ही धोक्याची घंटा आहे. एका शोधानुसार आठ तासांची झोप न घेणाऱ्या व्यक्तींमध्ये तणावाचा धोका अधिक वाढतो.
Jan 8, 2018, 01:04 PM IST