health tips

गुडघा प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया झाल्यानंतर 'ही' काळजी नक्की घ्या

गुडघा हा आपल्या शरीरातील एक गुंतागुंतींचा सांधा आहे आणि म्हणूनच त्याला अनेक दुखापतींचा तसेच मोडण्या- तुटण्याचा धोका असतो. 

May 21, 2018, 05:55 PM IST

उन्हाळ्यात फ्रीजशिवाय दूध, दही कसे अधिक काळ टिकवाल?

उन्हाळ्याच्या दिवसामध्ये वातावरणामध्ये उष्णता असल्याने अन्नपदार्थ खराब होण्याचा धोका अधिक असतो. पुरेशी काळजी न घेतल्यास अन्नपदार्थ खराब होतात. अनेकदा यामध्ये दूध, भाज्या, फळं यांचा समावेश असतो. दूध, फळं, भाज्या असे नाशवंत पदार्थ अधिक दिवस टिकवण्यासाठी तुम्हांला ते फ्रीजमध्ये साठवणं अत्यंत गरजेचे आहे. मात्र फ्रीज नसल्यास किंवा लोड शेडिंगमुळे, वीजेअभावी तो वापरणं अशक्य होत असेल तर अशावेळेस भाज्या, दूध कसे साठवावे? याकरिता या टीप्स नक्की लक्षात ठेवा. 

May 20, 2018, 05:48 PM IST

सतत सर्दी होणं देते 'या' गंभीर आजाराचे संकेत

काही वेळेस वातावरणात बदल झाल्यावर, अ‍ॅलर्जीमुळे किंवा शरीराची रोगप्रतिकारक्षमता कमी झाल्यानंतर सर्दी, खोकल्याचा त्रास बळावतो.

May 19, 2018, 09:21 PM IST

'या' टीप्सने रात्री सतत वॉशरूमला जाण्याची समस्या राहील आटोक्यात !

रात्रीच्या वेळेस अनेकजणांना सतत वॉशरूममध्ये जावं लागत असल्याने झोपमोड असते. 

May 15, 2018, 08:06 PM IST

आईस्क्रिम खाण्याचे आरोग्यदायी फायदे

उन्हाळ्याच्या दिवसात जसे आंबे, फणस खाल्ल्याचा मोह अनेकांना आवरत नाही 

May 10, 2018, 04:27 PM IST

दुधासोबत 'ही' फळं खाणे आरोग्याला नुकसानकारक

फळांचा आहारात समावेश करणं आरोग्याला फायदेशीर आहे. 

May 9, 2018, 06:24 PM IST

वजन घटवण्यासाठी मदत करतो 'हा' मांंसाहारी आणि टेस्टी पदार्थ !

अंड्यामध्ये फॅट्स असल्यामुळे दररोज अंडी खाल्याने वजन वाढते, हा अनेक जणांचा गैरसमज अाहे. 

May 8, 2018, 10:42 PM IST

पोट साफ होत नाही? मग रात्री झोपण्यापूर्वी करा 'हे' उपाय

आजकाल धावपळीची जीवनशैली आणि पोषक आहाराचा अभाव आणि पुरेशी झोप न मिळाल्याने अनेक आजारांना आमंत्रण मिळत आहे. 

May 8, 2018, 09:09 PM IST

हेल्दी मार्गाने स्लीम होण्यासाठी फायदेशीर ठरतील या '13' एक्सपर्ट टीप्स

आजकाल तुम्ही किती फीट आहात यापेक्षा तुम्ही किती स्लिम ट्रीम आहात? 

May 1, 2018, 10:14 PM IST

उन्हाळयात आजारपण दूर ठेवण्यासाठी खास 16 एक्सपर्ट टीप्स

 जसजसा उन्हाळा पुढे सरत आहे तसा उन्हाचा कडाकाही वाढत आहे. 

May 1, 2018, 09:50 PM IST

'या' रक्तगटाच्या रुग्णांंना हार्टअटॅकचा धोका कमी , संशोधकांंचा नवा खुलासा

तुमचा रक्तगट हा आरोग्याबाबत अनेक संकेत देतो. तुमच्या साथीदाराच्या निवडीपासून ते अगदी स्वास्थ्य सुधारण्यासाठी आवश्यक डाएटसाठी तुमचा रक्तगट महत्त्वाची भूमिका बजावत असतो. 

Apr 25, 2018, 09:11 AM IST

दह्यासोबत हे '5' पदार्थ कधीच खाऊ नका !

उन्हाळ्याच्या दिवसामध्ये शरीरात थंडावा निर्माण होण्यासाठी आहरात अनेकजण दह्याचा समावेश करतात. 

Apr 24, 2018, 03:37 PM IST

फाटलेल्या दूधाच्या पाण्याचे '5' भन्नाट फायदे!

  उन्हाळ्याच्या दिवसात दूध फाटणं, नासणं, खराब होणं ही समस्या हमखास घराघरात जाणवते.

Apr 24, 2018, 10:36 AM IST

... म्हणून बुफे स्टाईलमध्ये जेवणं टाळायलाच पाहिजे

बुफे स्टाईलमध्ये खाणं टाळा कारण... 

Apr 17, 2018, 10:44 AM IST