ग्रहणानंतर अंघोळ का करावी?
ग्रहण या विषयाबद्दल भारतात अनेक समजूती प्रचलित आहेत.
Jan 31, 2018, 04:03 PM ISTMRI मशीनच्या आसपास या '5' चूका टाळाच !
काही दिवसांपूर्वी MRI मशीनमध्ये खेचला गेल्याने नायर हॉस्पिटलमध्ये एका तरूणाचा बळी गेला. बहिणीच्या सासूला भेटायला गेलेल्या या तरूणासोबत असं काय घडलं हा प्रश्न अनेकांच्या मनात डोकावला असेल. म्हणूनच रूग्णालयात कोणत्याही मेडिकल टेस्ट किंवा इतर रूग्णांना भेटायला जाताना काळजी घ्या.
Jan 30, 2018, 08:27 AM ISTभाताच्या पाण्याचे 5 आरोग्यदायी फायदे
अनेकदा आजारी असताना किंवा थकवा जाणवत असेल तर तुम्हांला आईने पेज प्यायला दिली असेल. मात्र पेज हे केवळ आजारपणातले जेवण नाही.
Jan 29, 2018, 04:02 PM ISTशरीराच्या 'या' समस्या देतात आजारांचे संकेत!
अनेक लिप बाम वापरूनही ओठ फुटण्याची समस्या कमी होत नाही?
Jan 25, 2018, 08:16 PM ISTतरुणाईमध्ये सतत वाढत चाललेली व्याधी आणि त्याची नेमकी काय कारणे!
कामाच्या व्यस्त दैनंदिनीमुळे आताच्या तरुणाईमध्ये झपाट्याने होणारे शारीरीक बदल आपण पाहत असतो.
Jan 22, 2018, 04:21 PM ISTऑफिसमध्ये सतत बसल्याने होणारी गुडघेदुखी 'अशी' करा दूर!
आपल्यापैकी बहुतांश जणांचे काम हे बैठे असते.
Jan 20, 2018, 02:35 PM ISTक्वालीफ्लावरच्या पानांमध्ये दडलेत 'हे' आरोग्यदायी गुणधर्म !
हिवाळ्यात भाज्या मुबलक प्रमाणात येतात.
Jan 15, 2018, 08:53 PM ISTफिट आणि हेल्दी राहण्यासाठी खास टिप्स...
आजकालच्या धावपळीच्या जीवनशैलीत आजारांचे प्रमाण वाढताना दिसत आहे.
Jan 13, 2018, 06:54 PM ISTपायाचे नख काळवंडण्यामागे दडल्यात या '४' समस्या
अनेकांची नखं धूळ, मातीत न राहतादेखील काळवंडलेली दिसतात.
Jan 9, 2018, 12:39 PM ISTहिवाळ्यात केसांंचे मॉईश्चर सुधारतील हे घरगुती उपाय
हिवाळ्याच्या दिवसात त्वचेची, आरोग्याची काळजी घेणं जितकं गरजेचे आहे. तितकेच तुम्ही केसांचे आरोग्य जपणंदेखील आवश्यक आहे.
Jan 9, 2018, 09:53 AM ISTहिवाळयात शरीरात उष्णता निर्माण करायला मदत करतील ही ५ हेल्थ ड्रिंक्स
गेल्या काही दिवसांमध्ये भारतभर थंडीचा पारा घसरला आहे. अशावेळेस थंडीपासून बचाव करण्यासाठी तुम्ही गरम कपडे काढले असतील. पण रोगप्रतिकारशक्ती सुधारण्यासाठी तसेच थंडीपासून बचाव करण्यासाठी आहारात काही बदल करा.
Jan 6, 2018, 01:22 PM ISTकापूराचे आरोग्यदायी फायदे वाचून व्हाल थक्क
हे सर्वांनाच माहिती आहे की, कापूराचा वापर होम हवन, पूजा आणि अनेक ब्यूटी प्रॉडक्ट्समध्ये थंडाई म्हणून केला जातो. यासोबतच कापूराचे आणि कापूराच्या तेलाचे अनेक चमत्कारीक फायदेही आहेत.
Dec 26, 2017, 08:02 PM ISTसिनेमागृहात तुम्ही या '५' चूका केल्याने बिघडू शकते आरोग्य
यंदाचा ख्रिस्मस आणि नववर्ष हे विकेंडला जोडून आले आहेत. यामुळे सलग दोन लॉंग़ विकेन्डला असल्याने अनेकजण चित्रपट पहाण्याचा प्लॅन करणार आहेत.
Dec 22, 2017, 10:13 PM ISTसतत लांबचा विमानप्रवास करणं ठरू शकते या 'दुर्धर आजाराचे' कारण
जगभरात फिरावं, विमानप्रवास करावा, अशी अनेकांची इच्छा असते. मात्र कामा निमित्त किंवा हौसेपोटी अशाप्रकारे सतत लांबचा विमानप्रवास करणं आरोग्याला त्रासदायक ठरत आहे.
Dec 12, 2017, 06:13 PM ISTरात्री ओले केस बांधून झोपल्याने सर्दी होते का ?
ओले केस ठेऊन झोपल्याने सकाळी उठल्यावर ते अधिक गुंतण्याची शक्यता असते. पण या सोबतच ओले केस घेऊन झोपल्याने डोकं जड होण्याची किंवा सर्दी होण्याची भीतीही अनेकांना असते. पण यामध्ये खरंच तथ्य आहे का ?
Dec 6, 2017, 11:19 PM IST