... म्हणून उन्हाळ्यात भूक कमी लागते
चटकदार पावभाजी, गरम तळलेले वडे किंवा समोसे किंवा अगदी घरच्या घरी केलेली पुरी भाजीदेखील मन आणि पोट दोन्ही तृप्त करते. परंतू उन्हाळ्याच्या दिवसात हे चित्र थोडं बदलेलं दिसते. थंडीच्या दिवसात वाढलेली भूक उन्हाळ्यात कुठे गायब होते याबाबतचा खास सल्ला तज्ञांनी दिला आहे.
Mar 5, 2018, 09:12 PM ISTया '४' टिप्सने कमी करा परिक्षेचा ताण!
मार्च-एप्रिल महिना म्हणजे परिक्षेचा काळ. शाळेच्या परिक्षा तर या काळात असतातच.
Mar 1, 2018, 01:26 PM ISTटबबाथमध्ये ‘accidental drowning’ चा धोका टाळण्यासाठी खास टीप्स
अभिनेत्री श्रीदेवीचा मृत्यू बाथटाबमध्ये बुडून झाल्याचं वृत्त काही दिवसांपासून तिच्या चाहत्यांसह अनेकांसाठी धक्कादायक बाब आहे.
Feb 28, 2018, 09:45 PM ISTहे आहेत थंडाईचे आरोग्यादायी फायदे!
रंगाचा सळ होळीची दोन दिवसांवर असताना त्याच्या तयारीची लगबग सगळीकडे पाहायला मिळते.
Feb 27, 2018, 04:39 PM ISTअॅपल सायडर व्हिनेगर - नखांचा पिवळेपणा कमी करण्याचा घरगुती उपाय
नखांचा पिवळेपणा हटवण्यासाठी तुम्ही डार्क रंगाच्या नेलपेंट्स लावता का? यामुळे तुम्ही जितके समस्येपासून दूर पळण्याचा प्रयत्न करताय ती अधिकच गंभीर होते.
Feb 23, 2018, 10:12 PM ISTमधात हे '4' पदार्थ कधीच मिसळू नका !
मधामध्ये नैसर्गिक गोडवा, औषधी गुणधर्म असण्याबरोबरच त्याचे अनेक आरोग्यदायी फायदे देखील आहेत. सलाड वर किंवा हेल्दी स्मूथीमध्ये मध मिसळणं हेल्दी पर्याय आहे. आयुर्वेदानुसार मधामध्ये अनेक औषधी गुणधर्म आहेत. पण जर मध चुकीच्या पदार्थांमध्ये मिसळून घेतल्यास ती हानीकारक ठरते.
Feb 23, 2018, 09:55 PM ISTशरीराच्या 'या' भागांना सतत हात लावणं टाळाच !
अशा सवयींमुळे नकळत इन्फेक्शन वाढण्याचा धोका असतो.
Feb 23, 2018, 08:58 PM ISTरात्रीच्या जेवणात खरंच दही टाळावे का ?
दूध पिणे आवडत नसलेल्यांसाठी दही हा प्रोटीन, कॅल्शियम यासोबतच अॅसिडीटी शमवण्यासाठी उत्तम पर्याय आहे. वेळी अवेळी खाणे, तसेच अरबट-चरबट पदार्थांच्या सेवनामुळे पोटातील ‘चांगल्या बॅक्टेरीया’चे संतुलन बिघडण्याची शक्यता असते. मात्र दह्याच्या सेवनाने हे नियंत्रण राखण्यास मदत होते. परंतू अनेकजण रात्रीचे दही खाणे टाळा असा सल्ला देतात. दह्यामध्ये अनेक आरोग्यदायी गुणधर्म असतानाही ‘दही’टाळण्याचा सल्ला का दिला जातो हे तुम्हांला ठाऊक आहे का ?
Feb 22, 2018, 10:11 PM ISTजेवताना पाणी पिण्याची सवय कशी टाळाल
जेवताना अनेकांना सतत पाणी पिण्याची सवय असते. ही सवय आरोग्याला त्रासदायक ठरते. त्यापासून वेळीच दूर न झाल्यास अनेक आजारांना निमंत्रण मिळते.
Feb 8, 2018, 11:45 PM ISTया '5' कारणांंसाठी जेवणासोबत पाणी पिण्याची सवय टाळाच
जेवणासोबत अनेकांना पाण्याचा ग्लास सोबत ठेवण्याची सवय असते.
Feb 6, 2018, 08:15 PM ISTया टीप्सने सकाळी लवकर उठण्याचा संकल्प होईल पूर्ण
‘लवकर निजे,लवकर उठे त्याला आयु-आरोग्य लाभे.’ ही म्हण आपण अगदी आपल्या लहानपणापासुन ऐकत आलो आहे. मात्र लवकर जाग येत नाही म्हणून किंवा आळसामुळे आज आपण सुर्योद्यापूर्वी उठणे हे जवळजवळ विसरुनच गेलो आहोत.
Feb 5, 2018, 07:50 PM ISTधुम्रपानाइतक्याच दैनंदिन जीवनातील 'या' सवयीही ठरतील घातक!
तुम्हाला धूम्रपानाची सवय नसल्यामुळे तुमचे आयुष्य अगदी हेल्दी आहे, असे तुम्हाला वाटते का?
Feb 3, 2018, 10:24 PM ISTअंड्याचा 'हा' भाग ब्रेस्ट कॅन्सरचा धोका कमी करायला फायदेशीर !
कॅन्सर जडण्यामागे अनेक कारणं कारणीभूत असली तरीही त्यापासून बचाव करण्यासाठी काही खबरदारी घेणं आवश्यक आहे. आहारात, व्यायामात केलेले बदल कॅन्सरचा धोका कमी करण्यास फायदेशीर ठरतात.
Feb 2, 2018, 07:13 PM ISTपोटदुखीच्या जागेवरून ओळखा 'हे' दुखणे नेमके कशाचे ?
पोटदुखी हे अनेक आजारांमध्ये वरचेवर आढळणारे लक्षण आहे.
Feb 1, 2018, 02:59 PM ISTहिरवे चणे खाण्याचे '५' आरोग्यदायी फायदे!
हिरवे चणे खाण्यास जितके चविष्ट असतात तितकेच त्याचे आरोग्यदायी फायदे देखील आहेत.
Jan 31, 2018, 08:33 PM IST