कार्बोहायड्रेट्स असतात. यामुळ तुम्हाला मोठ्या प्रमाणात उर्जा मिळते.
चपाती खाणे आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर आहे. चपातीमधील फायबर शरीराला अनेक प्रकारे मदत करते. कोलेस्ट्रॉल कमी होते. मधुमेह नियंत्रणात राहतो.
कार्बोहायड्रेट असहिष्णुता उद्भवते जेव्हा लाळ आणि पोटात अमायलेस नावाच्या एन्झाइमचे प्रमाण कमी असते. अशा वेळेस चपातीचे पचन होण्यास वेळ लागतो.
निरोगी पचनसंस्था असलेल्या लोकांना भरपूर चपात्या खाल्ल्या तरी काहीच त्रास होत नाही. ते सहज या चपात्या पचवू शकतात.
पचनसंस्थेनुसार चपाती पचण्यासाठी 2.5 तास लागतील.
चपातीच्या प्रकारानुसार शरीरात याचे पचन होण्यासाठी 1.5 तास ते 2 तास लागू शकतात.
गव्हाची भाजलेली चपाती, फुगलेली चपाती, ओव्हन-बेक्ड चपाती आणि लच्चा पराठा असे अनेक प्रकारआहेत.
चपाती हा भारतीय खाद्यपदार्थाचा अत्यंत महत्त्वाचा भाग आहे. आपण आपल्या रोजच्या आहारात याचा समावेश करतो.