गोंदियात पोलिसाची गोळी झाडून केली स्वतःची हत्या
Gondia Police Constable Allegedly Shoot Himself With Service Rifle
Jan 17, 2025, 05:25 PM ISTवडिलांना मारणाऱ्या आरोपीची मुलाने 30 वर्षांनी केली रहस्यमयरित्या हत्या; एका CCTV ने केला भांडाफोड
Gondia Crime : गोंदियात वडिलांच्या हत्येचा बदला घेण्यासाठी मुलाने त्याच्या साथीदारासह मिळून एकाचा खून केला आहे. आरोपींना सुरुवातीला हा खून अपघात असल्याचे दाखवण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांच्या तपासात ही हत्या असल्याचे उघड झाले.
Dec 10, 2023, 11:47 AM ISTदारूच्या नशेत जावयाने लावली सासऱ्याच्या घराला आग, लोकांनी पाहताच झाला पसार
Gondia Crime : गोंदियात दारुड्या जावयाने सासऱ्यांच्या गाडीला आग लावल्याचा प्रकार समोर आला आहे. पोलीस ठाण्यात यासंदर्भात तक्रार दाखल करण्यात आली असून पोलिसांकडून शोध सुरु आहे.
Sep 29, 2023, 02:31 PM ISTआईला संपवल्यानंतर सोफ्यावर बसला अन्... चारित्र्याच्या संशयावरुन मुलाचे भयंकर कृत्य
Gondia Crime : सुरुवातीला या प्रकरणात आई आणि मुलावर कोणी अज्ञातांनी हल्ला केल्याचा संशय व्यक्त करण्यात येत होता. मात्र पोलिसांच्या तपासानंतर धक्कादायक सत्य उघड झालं आहे. पोलिसांनी आरोपी मुलाला अटक केली आहे.
Jun 8, 2023, 04:43 PM ISTGondia Crime : ट्रॅक्टरचा वाद निमित्त ठरला अन्... बापाची हत्या करुन मुलाने काढला पळ
Gondia Crime : गोदिंयात घडलेल्या या प्रकाराने सर्वांनाच हादरवून सोडलं आहे. बापाची हत्या केल्यानंतर निर्दयी मुलाने तिथून पळ काढला आहे. तिरोडी तालुक्यात हा धक्कादायक प्रकार घडला आहे. पोलिसांनी या प्रकरणी हत्येचा गुन्हा नोंदवून आरोपी मुलाचा शोध सुरु केला आहे
Mar 26, 2023, 09:57 AM ISTCrime News : मृत्यूची अफवा पसरली अन् जमावाने पोलिसांना... गोदिंयातील धक्कादायक प्रकार
Gondia News : बैगलगाडा स्पर्धा सुरु असताना एक अफवा पसरली आणि तुफान दगडफेक सुरु झाली. या दगडफेकीमध्ये पोलिसांनाही लक्ष्य करण्यात आलं आहे. पोलिसांनी या प्रकरणी 52 जणांवर गुन्हा नोंदवून पुढील तपास सुरु केला आहे
Mar 7, 2023, 12:26 PM ISTचावलेला कुत्रा पिसाळलेला होता हे सिद्ध करा! Medical Leave साठी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची अजब मागणी
Gondia News : आपल्या हक्कासाठी कर्मचाऱ्याला कागदी घोडे नाचवावे लागत असल्याने संपात व्यक्त करण्यात येत आहे. वरिष्ठ कर्मचाऱ्यांनी दिलेले उत्तर पाहून अनेकांनी यावर टीका देखील केली आहे.
Feb 10, 2023, 02:23 PM ISTशिक्षक की राक्षस! विद्यार्थ्याला बेशुद्ध होईपर्यंत मारहाण, शिक्षकाविरुद्ध पालक संतापले
शाळा व्यवस्थापनावर कारवाईची मागणी, पालिकांची पोलिसांत तक्रार
Sep 14, 2022, 03:23 PM ISTVideo | भंडारा सामुहिक अत्याचार प्रकरणातील आरोपी अजुनही फरारच
Bhandara Rape Case criminal Still wanted
Aug 7, 2022, 01:15 PM ISTकोरोनामुळे पहिल्या पत्नीचं निधन, चार महिन्यात दुसऱ्या पत्नीनेही केली आत्महत्या
असं नेमकं काय घडलं की लग्नाच्या चार महिन्यांनंतरच तीने टोकाचं पाऊल उचललं
Feb 17, 2022, 05:39 PM ISTदारूच्या नशेनं मुलानं घात केला, जन्मदात्या आईवरच नराधमानं हात टाकला
आई-मुलाच्या नात्याला काळीमा फासणारी घटना... जन्मदात्या आईवरच मुलाकडून जबरदस्ती...
Aug 22, 2021, 07:04 PM IST