खुशखबर! सोनं-चांदी झालं स्वस्त, पाहा 24 कॅरेट सोन्याचा लेटेस्ट रेट

Jan 24,2024

सराफ बाजारात आज 24 कॅरेट सोन्याच्या 10 ग्रॅमची किंमत 62,270 रुपये आहे.

तर चांदी 71,180 रुपये प्रति किलोने विकली जात आहे.

मुंबईत 22 कॅरेट सोन्याचा प्रति 10 ग्रॅमचा भाव 56,980 रुपये तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 62,160 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.

पुण्यात 22 कॅरेट सोन्याच्या 10 ग्रॅमची किंमत 56,980 रुपये आणि 24 कॅरेट सोन्याचा दर 62,160 रुपये आहे.

नागपुरात 22 कॅरेट सोन्याचा प्रति 10 ग्रॅमचा दर 56,980 रुपये आणि 24 कॅरेट सोन्याचा दर 62,160 रुपये आहे.

नाशिकमध्ये 22 कॅरेट सोन्याचा दर 56,980 रुपये आणि 24 कॅरेट सोन्याचा प्रति 10 ग्रॅमचा दर 62,160 रुपये आहे.

VIEW ALL

Read Next Story