सोने-चांदीच्या दरात बदल, 10 ग्रॅमसाठी मोजा आता 'इतके' रुपये

Jan 22,2024

महाराष्ट्रात आज 24 कॅरेट सोन्याच्या 10 ग्रॅमची किंमत आज 62,270 रुपये आहे.

सराफा बाजार किंवा वेबसाइटनुसार, चांदी 71,670 रुपये प्रति किलोने विकली जात आहे.

मुंबईत 22 कॅरेट सोन्याची किंमत 56,980 रुपये प्रति 10 ग्रॅम तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 62,160 रुपये प्रति 10 ग्रॅम

पुण्यात 22 कॅरेट सोन्याच्या 10 ग्रॅमची किंमत 56,980 रुपये तर 24 कॅरेट सोन्याचा दर 62,160 रुपये आहे.

नागपुरात 22 कॅरेट सोन्याचा प्रति 10 ग्रॅमचा दर 56,980 रुपये आणि 24 कॅरेट सोन्याचा दर 62,160 रुपये आहे.

नाशिकमध्ये 22 कॅरेट सोन्याचा दर 56,980 रुपये आणि 24 कॅरेट सोन्याचा प्रति 10 ग्रॅमचा दर 62,160 रुपये आहे.

VIEW ALL

Read Next Story