24 कॅरेट सोन्याच्या 10 ग्रॅमची किंमत आज 62,630 रुपये आहे.
सराफा बाजारनुसार चांदी 72,690 रुपये प्रति किलोने विकली जात आहे.
मुंबईत 22 कॅरेट सोन्याचा प्रति 10 ग्रॅमचा दर 57,310 रुपये तर मुंबईत 24 कॅरेट सोन्याचा दर 62,520 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.
पुण्यात 22 कॅरेट सोन्याच्या 10 ग्रॅमची किंमत 57,310 रुपये आहे आणि 24 कॅरेट सोन्याचा दर 62,520 रुपये आहे.
नागपुरात 22 कॅरेट सोन्याचा 10 ग्रॅमचा दर 57,310 रुपये आणि 24 कॅरेट सोन्याचा दर 62,520 रुपये आहे.
नागपुरात 22 कॅरेट सोन्याचा 10 ग्रॅमचा दर 57,310 रुपये आणि 24 कॅरेट सोन्याचा दर 62,520 रुपये आहे.