प्रियकराने कोर्टात सांगितले - अनेकवेळा प्रेयसीच्या संमतीने ठेवले संबंध, आरोपीला तुरुंगवास
Boyfriend Girlfriend Relationship : महाविद्यालयात जाण्यासाठी ती निघाली. मात्र, तिच्या मित्राने कॉलेजला सोडण्याच्या बहाण्याने एका टेकडीवरील मंदिरात नेले आणि पुढे जे झाले ते त्याच्या चांगलेच अंगलट आले.
Aug 12, 2022, 10:00 AM ISTमुलींना Impress करायचं असेल, तर... प्रत्येक मुलाला माहित असाव्यात 'या' गोष्टी
मुलींना नक्की कोणत्या गोष्टी आवडतात? हा प्रश्न अनेक मुलांच्या मनात उपस्थीत राहातो. चला त्या गोष्टी कोणत्या जाणून घेऊ.
Aug 11, 2022, 10:15 PM ISTपुरुष महिलांशी या 7 बाबतीत सर्रास खोटं बोललं जातं, जाणून घ्या
सर्वसाधारणपणे पुरुष आपल्या गर्लफ्रेंड किंवा बायकोला हे कोणत्या बाबतीत खोटं बोलतात हे आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.
Aug 10, 2022, 03:53 PM ISTतरुणीसोबत हॉटेलमध्ये घडला असा प्रकार, ज्यामुळे झाला मृत्यू... त्या रात्री नक्की असं काय घडलं?
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुलगी आणि तिच्या बहिणीला हॉटेलमधून टॅक्सीत बसवून समीर म्हणजेच आरोपी जयपूरला निघाला.
Aug 9, 2022, 08:41 PM ISTगर्लफ्रेंडनं दिली अशी भेट, पाहून रडू लागला बॉयफ्रेंड; नक्की त्यात असं होतं तरी काय?
आता तुम्हाला देखील असा प्रश्न पडला असेल की, नक्की गर्लफ्रेंडने असं काय गिफ्ट दिलं असावं, ज्यामुळे बॉयफ्रेंडला रडू आवरलं नाही.
Aug 8, 2022, 10:05 PM ISTजर पोलिसांनी त्या रात्री गर्लफ्रेंडला पकडलं नसतं, तर बॉयफ्रेंडच्या हत्येचं गुढं कदाचित उलगडलंच नसतं
महिलेने पोलिसांपासून सुटका करण्यासाठी मोठा कट रचला, ज्याचा अंदाज बांधणे देखील कठीण आहे. मात्र असे असूनही त्या गर्लफ्रेंडला पोलीसांनी अटक केलीच.
Aug 8, 2022, 09:16 PM ISTप्रेयसीचे दोनदा झालं लग्न, प्रेम वेड्या प्रियकराने ते दोन्ही वेळेला तोडलं; अखेर त्रस्त ग्रामस्थांनी उचललं असं पाऊल
मिळालेल्या माहितीनुसार, रामपुररुद्र 161 येथील रहिवासी शंकर राय यांचा मुलगा नीरज याचे माश्रक पोलीस स्टेशन हद्दीतील हंसापीर गावातील रहिवासी महेश यादव यांची मुलगी बबिता हिच्याशी प्रेमसंबंध होते.
Jul 29, 2022, 05:14 PM ISTRelationship Tips: 'या' कारणामुळे मुली करतात उशीरा रिप्लाय... फटाफट बदला तुमच्या 'या' सवयी
मेसेजेस करताना मुलांच्या मनात एक प्रश्न नक्की पडतो की, माध्यम इतक सोपं आणि फास्ट झालं असलं तरी देखील मुली मेसेजवर लेट रिप्लाय का करतात?
Jul 26, 2022, 03:19 PM ISTदोन वर्षांपासून ऑनलाइन डेटिंग करत होतं कपल, अचानक तरुणासमोर आलं गर्लफ्रेंडचं सत्य आणि...
आजकाल ऑनलाइन डेटिंगचा ट्रेंड सुरु आहे, येथे लोक अनोळखी लोकांशी ओळख करतात आणि एकमेकांशी बोलतात, तसेच एकमेकांना डेट करतात.
Jul 25, 2022, 10:35 PM ISTमलायकापेक्षाही हॉट आहे अरबाझची गर्लफ्रेंड, सोशल मीडियावरील रेड बिकनीतले फोटो पाहिलेत का?
या फोटोमुळे तिने चक्क अरबाझच्या पाहिल्या बायकोला मलायकालाही मागे सोडले आहे.
Jul 25, 2022, 06:49 PM IST'इतना मारेंगे....', भर रस्त्यात राखीचा तमाशा पाहून कोणाचा संताप?
ती तिच्या विचित्र स्वभावामुळे नेहमीच चर्चेत असते.
Jul 25, 2022, 12:59 PM ISTहनिमूनच्या रात्री नवऱ्यानं नको तेच केलं आणि बायकोच्या पायाखालची जमीनच सरकली
लग्नाआधी लोक आपल्या जोडीदाराबद्दल सर्व काही शोधून काढतात. पण असे असूनही असे अनेक लोक आहेत ज्यांना लग्नानंतरच आपल्या जोडीदाराची खरी ओळख होते.
Jul 20, 2022, 08:19 PM ISTघटस्फोटानंतर हृतिकच्या आयुष्यात सबाची एन्ट्री, थेट लंडनमधून 'तो' व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर सर्वत्र खळबळ
कंगना राणावतसोबतच्या त्याच्या अफेअरमुळे तो चांगला चर्चेत आला होता.
Jul 17, 2022, 04:20 PM ISTपरदेश प्रवास आणि गर्लफ्रेंडबद्दल बायकोपासून लपवण्यासाठी नवऱ्याने पासपोर्टची पानं फाडली, पण...
या व्यक्तीला आपल्या बायकोपासून आपल्या टूरबद्दल लपवून ठेवणं इतकं महाग पडलं की, त्याला आता तुरुंगाची हवा खावी लागत आहे.
Jul 10, 2022, 05:20 PM ISTत्या ब्रेकअप पत्रात काय आहे असं खास? ज्यामुळे सोशल मीडियावर होतेय चर्चा
जर प्रेयसीकडून धोका मिळाला किंवा तिच्या स्वभावाने त्रस्त असा प्रियकर काय करणार? तर तो त्या प्रेयसीसोबत ब्रेकअप करेल. या प्रियकरानेही तिचा सोबत ब्रेकअप करण्याचा निर्णय घेतला. हा निर्णय सांगण्यासाठी या प्रियकराने मस्त शक्कल लढवली. त्याने प्रेयसीला ब्रेकअप पत्र लिहले.
Jul 8, 2022, 04:14 PM IST