girlfriend

महिला सरपंच प्रियकरासोबत फरार, सरपंचपद, मुलं सोडली, नवरा म्हणतोय...

गावकऱ्यांनी सांगितले की, रेखा देवी आपली खूर्ची आणि मुलं सोडून प्रियकरासह पळून गेली आहे.

Mar 21, 2022, 07:42 PM IST

जेव्हा मुलींना बॉयफ्रेंडची आठवण येते, तेव्हा एकांतात करतात 'हे' काम

जेव्हा मुली आपल्या बॉयफ्रेंडसोबत नसतात तेव्हा त्यांना त्यांची खूप आठवण येते.

Mar 13, 2022, 07:30 PM IST

2 बायकांमुळे त्याला आई-वडिलांच्या सेवेची संधी, हे कसं शक्य झालंय पाहा

उत्तर प्रदेशातील रामपूर जिल्ह्यातून एक अशी बातमी समोर आली आहे. जी ऐकून तुम्हाला आश्चर्य वाटेल.

Mar 10, 2022, 08:48 PM IST

अभियंता प्रेयसीची हत्या करणार्‍या प्रियकाराची हॉटेलमध्ये आत्महत्या

Boyfriend commits suicide in hotel : अभियंता असणाऱ्या प्रेयसीची हत्या करणार्‍या प्रियकाराने आपले बिंग फुटेल म्हणून बिहारमधील  मुझफरनगर  एका  हॉटेलमध्ये आत्महत्या केल्याची माहिती समोर आली आहे.  

Mar 7, 2022, 08:38 PM IST

काकांच्या मुलीच्या प्रेमात पडण्याचे परिणाम धक्कादायक, काय आहे संपूर्ण प्रकरण जाणून घ्या

हा व्हिडीओ व्हायरल होताच पोलिसांनी ओरोपींना ताब्यात घेतले आणि त्यांची चौकशी करायला सुरुवात केली.

Mar 3, 2022, 09:52 PM IST

Instagram वर प्रेम करणं तरुणाला पडलं महागात... घरातून पळून आलेल्या प्रेमीकाबद्दल धक्कादायक खुलासा

सुरुवातीला या लग्नासाठी या तरुणाच्या घरातील लोकं तयार नव्हते, परंतु जेव्हा ते तयार झाले तेव्हा त्यांना 440 वोल्टचा झटका बसला.

Mar 2, 2022, 08:26 PM IST

गुगलवर 'कॉर्ल गर्ल'ला शोधणाऱ्या मुलाची 'मासूम' कहाणी...

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ३४ वर्षीय तरुण पश्चिम विहारमध्ये कुटुंबासोबत राहतो. तो सॅनिटायझरचा व्यवसाय करतो.

Feb 18, 2022, 03:15 PM IST

Priyanka Chopra पूर्वी 'या' अभिनेत्रींसोबत Nick Jonas चे अफेअर...

शाळेत जाण्याच्या वयात निक जोनासच्या आयुष्यात पहिली गर्लफ्रेंड आली. त्यावेळी तो फक्त 14  वर्षांचा होता. 

Feb 16, 2022, 03:35 PM IST

'त्या' प्रियकराचा मृत्यू, 'व्हॅलेंटाईन डे' ठरला अखेरचा दिवस

सारं काही कशासाठी... तर प्रेमासाठी... एकमेकांवर अतोनात प्रेम केलं पण त्या प्रेमाचा अंत अंगावर काटा आणणारा 

Feb 14, 2022, 09:16 AM IST

गर्लफ्रेंडला सूटकेसमध्ये लपवले, हॉस्टेलच्या बाहेर पडल्यावर पकडली चोरी

 Girlfriend Boyfriend News :बातमी आहे प्रेमाच्या मामल्याची. मात्र, ही एक धक्कादायक घटना समोर आली आहे. आपल्या प्रेयसीला सुटकेसमध्ये लपवून ठेवले आणि ..

Feb 4, 2022, 01:21 PM IST

जेव्हा हॉस्टेलमध्ये प्रवेश करणाऱ्या विद्यार्थ्याच्या सुटकेसमधून बाहेर येते गर्लफ्रेंड.... पाहा व्हायरल व्हिडीओ

बॉईज हॉस्टेलमध्ये मुलींना घेऊन जाण्याची परवानरगी नसल्यामुळे एका बॉयफ्रेंडने एक विचित्र शक्काल लढवली.

Feb 4, 2022, 01:19 PM IST

Hrithik Roshan च्या गर्लफ्रेंडचा बोल्ड अवतार, फोटो चर्चेत

हृतिकच्या गर्लफ्रेंडचा खास लूक 

Jan 31, 2022, 01:17 PM IST

महिला कॉन्स्टेबल एका दिवसात बदलली; म्हणाली प्रियकर नाही, तो तर पिता समान

तक्रार नोंदवल्यानंतर देखील महिला कॉन्स्टेबल सतत आपले वक्तव्य बदलत होती. 

Jan 26, 2022, 07:47 PM IST

गर्लफ्रेन्डची आई म्हणून तिला स्वत:ची किडनी दिली..पण गर्लफ्रेन्डने 'वाईट' परतफेड केली

प्रेमात कोण कधी काय करेल, याचा नेम नाही. जीव जडला की विषय संपला.

 

Jan 21, 2022, 02:36 AM IST

धक्कादायक! प्रेयसीकडून प्रियकरावर चाकूने वार; हाती पडल्या बेड्या

बांगड्यांच्या जागी प्रियसीच्या हातात बेड्या 

Jan 19, 2022, 10:38 AM IST