girlfriend

FIFA World Cup : अर्जेंटीना-नेदरलँड सामन्यात Exstra धमाल, कपडे उतरवून मैदानात घुसला Porn Star

अर्जेंटीना विरूद्ध नेदरलँड्सचा (Netherlands v Argentina) या सामन्यात फार गोंधळ झालेला पाहयाला मिळाला. दरम्यान या कालच्या सामन्यात एक अशी घटना घडली ज्यामुळे, सामना काही काळ रोखण्यात आला होता

Dec 10, 2022, 05:10 PM IST

"मेरा सोना, बाबू..." करूनही आकाशनं केलं ब्रेकअप, वंशिकाची स्टोरी सोशल मीडियावर व्हायरल

सध्या हा Breakup चा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. 

Dec 9, 2022, 05:33 PM IST

Viral News: 'कोणी घरी नाही, लवकर ये', तो घरी पोहोचल्यावर प्रेयसीच्या घरच्यांनी चांगलेच बदडले

UP News: बांदा येथे एका तरुणाला चोर समजून घरात घुसण्याचा प्रयत्न करत असताना तरुणीच्या भावांनी त्याला बेदम मारहाण केली. ही बाब सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनली आहे.

Dec 9, 2022, 03:29 PM IST

Boyfriend ला केलेला फोन दुसऱ्या महिलेनं उचलला, Girlfriend नं केलं असं की...

US Viral Story: बॉयफ्रेंडला फोन केल्यानंतर दुसऱ्या महिलेनं फोन उचलल्यानं गर्लफ्रेंडला राग अनावर झाला. रागाच्या भरात बॉयफ्रेंडच्या थेट घर गाठलं आणि दिवाणखान्यातील सोफ्याला आग लावली. ही आग नंतर संपूर्ण घरात पसरली. 

Nov 24, 2022, 01:41 PM IST

Video : प्रियकरांचं Ex Girlfriend साठी हे गाणं तुम्ही नक्की ऐका

Viral Video : प्रेमात असलो की जग छोटं वाटतं. पण जेव्हा काही कारणामुळे प्रियकर आणि प्रेयसी यांच्यामध्ये दुरावा येतो. तो क्षण आणि त्यानंतरचा प्रत्येक क्षण कठीण जातो. अशातच एका प्रियकराने प्रेयसीसाठी खास गाणं लिहिलं आहे. हे गाणं तुम्ही नक्की ऐका. 

Nov 20, 2022, 03:39 PM IST

लव से*स और धोका! डोक्यात संशयाचं खुळ...अन् पोरीनं असा केला Love Story चा अंत

Crime News of Love : मी तुझ्याशिवाय राहू शकत नाही, असं तो वारंवार सांगायचा. दोघांच्या घरच्यांची ओळख देखील झाली. झालं असं की, तरुणाने आपल्या प्रेयसीशी लग्न करण्यास स्पष्ट नकार दिला अन्...

Nov 14, 2022, 11:41 PM IST

सलमान खान आणि ऐश्वर्या राय आमने-सामने; पुन्हा एकदा रंगणार दोघांमध्ये...

असाच सामना सुपरस्टार सलमान खान आणि त्याच्या एक्स गर्लफ्रेंडमध्ये रंगणार आहे. आणि हा सामना 2023 मध्ये होणार आहे. 

Nov 10, 2022, 07:51 PM IST

Video: अशी गर्लफ्रेंड नको रे बाबा! दोघं फिरायला गेले, पोरीनं कॅमेरा सुरू केला अन् तेवढ्यात...

Trending Video : गाडीवरून फिरायला चाललेल्या कपचा हा व्हिडीओ सध्या तुफान व्हायरल होतोय. हा व्हिडीओ पाहून अनेकांना हसू आवरता आलं नाही.  

Nov 9, 2022, 11:15 PM IST

'तुझ्या 4-5 गर्लफ्रेंड, माझी तरी सोड...' मित्राची धमकी सलमान खानला पडली भारी

सलमानला 4-5 गर्लफ्रेंड, मित्राच्या गर्लफ्रेंडवरही नजर... शेवटी तरूणाने केलं धक्कादायक कृत्य

Nov 8, 2022, 11:08 PM IST

GFच्या घरी गेला अन् संध्याकाळी येताच त्याचा मृत्यू झाला, घरी नेमकं काय घडलं?

GFच्या घरी जाणं BF ला पडलं महागात, कुटुंबियांनी केला गंभीर आरोप!

Nov 6, 2022, 11:51 PM IST

'लव टाईम'मध्ये मॅचचा स्कोर पाहणं त्याला पडलं महागात; कंटाळून गर्लफ्रेंडने दुसऱ्यासोबत केलं असं की...!

मुख्य म्हणजे यामध्ये सर्वात आश्चर्यकारक कारण समोर आणलं म्हणजे सेक्स दरम्यान फोनवर पार्टनर स्कोअर तपासतो.

Nov 5, 2022, 10:31 PM IST

Relationship Tips: पतीच्या 'या' 4 गोष्टींचा पत्नीला येतो राग, तुम्ही ही करतात का अशी चूक

लग्नानंतर वैवाहिक आयुष्यात भांडण होत असतील तर जाणून घ्या काय आहे कारण...

Nov 4, 2022, 04:05 PM IST