ganpati bappa morya

Ganesh Chaturthi 2024 : 'आमच्या बाप्पाच्या दर्शनाला नक्की या!' व्हॉट्सअ‍ॅपवर पाठवण्यासाठी घ्या 'या' सुंदर निमंत्रण पत्रिका!

Ganesh Chaturthi 2024 : गणशोत्सवानिमित्त (Ganeshotsav) सर्व वातावरण बाप्पामय झालं आहे.सर्वांचं लाडकं दैवत तुमचा आमचा बाप्पाचा सोहळा आपल्या प्रियजनांसोबत साजरा करा. म्हणून व्हॉट्सअ‍ॅपवरुन पाठवा 'या' सुंदर निमंत्रण पत्रिका.

Sep 6, 2024, 04:06 PM IST

गणपती बाप्पाच्या नावापुढे 'मोरया' का म्हटलं जातं? याचा अर्थ माहितीये?

Ganesh Chaturthi 2024 : गणपती बाप्पा मोरयामधील या मोरयाचं नेमकं प्रयोजन काय? कायम बाप्पापुढे का म्हटलं जातं मोरया? जाणून घ्या ही 600 वर्ष जुनी कथा... 

 

Sep 6, 2024, 12:33 PM IST

लालबागच्या राजाचे दरवर्षी कुठे, कसे, किती वाजता होते विसर्जन? जाणून घ्या सर्वकाही

Lalbaugcha Raja: गिरगाव चौपाटीवर लाडक्या बाप्पाला अखेरचा निरोप देण्यात येणार आहे. समुद्राचं पाणी अंगावर उडवत आणि बोटींच्या माध्यमातून लालबागच्या राजाला मानवंदना देण्यात येते. 

Sep 28, 2023, 11:03 AM IST

Ganesh Visarjan 2023 : आज गौराईसह लाडक्या बाप्पाला निरोप! जाणून घ्या मुहूर्त

Gauri Ganpati Visarjan 2023 : पाच दिवसांच्या बाप्पा आणि गौराईंना आज निरोप दिला जाणार आहे. पाचव्या दिवशी गणेश विसर्जनाची वेळ आणि पद्धत जाणून घेऊया.

Sep 23, 2023, 12:25 PM IST

मुलांची एका सुरात आरती अन् रिसायकल थीमने मूर्ती; रितेश देशमुखच्या घरचा गणपती पाहिलात का?

Riteish Deshmukh Ganpati :  रितेश देशमुखनं सोशल मीडियावर व्हिडीओ शेअर करत त्याच्या घरचा गणपती दाखवला आहे. या व्हिडीओत रितेशनं त्याच्या घरचा गणपती त्यांनी कसा बनवला हे दाखवलं आहे. 

Sep 20, 2023, 11:43 AM IST

Ganesh Chaturthi 2023 : गणेशोत्सवासाठी प्रियजनांना व्हॉट्सअ‍ॅपवर पाठवा 'या' सुंदर निमंत्रण पत्रिका!

Ganesh Chaturthi 2023 : सर्वांचं लाडकं दैवत तुमचा आमचा बाप्पाचा सोहळा आपल्या प्रियजनांसोबत साजरा करा. म्हणून व्हॉट्सअ‍ॅपवरुन पाठवा 'या' सुंदर निमंत्रण पत्रिका.

Sep 18, 2023, 02:52 PM IST

गणपती बाप्पांसोबत 'मोरया' का बोलतात ?

Ganesh Chaturthi 2023 : आपल्या सर्वांच्या लाडक्या गणपती बाप्पाचा(ganpati bappa) जयजयकार करताना आपण 'गणपती बाप्पा मोरया' का म्हणतो ते जाणून घेऊया. 

Sep 12, 2023, 11:42 AM IST
Pune Shreemant Dagdusheth Halwai Ganpati To Celebrate Ganesh Birth In Golden Swing PT53S

Lalbaugcha Raja 2022 Visarjan: पुढच्या वर्षी लवकर या..., जड अंत:करणाने लाडक्या बाप्पाला निरोप

'कोण आला  रे कोण आला लालबागचा राजा (Lalbaugcha Raja ) आला, ही शान कुणाची मुंबईच्या राजा' ची अशा घोषणा देत मुंबईची (mumbai) शान असलेला लालबागचा राजाची मिरवणूक मोठ्या दिमाखात..

Sep 10, 2022, 09:12 AM IST