Ganesh Chaturthi 2023 : गणेशोत्सवासाठी प्रियजनांना व्हॉट्सअ‍ॅपवर पाठवा 'या' सुंदर निमंत्रण पत्रिका!

Ganesh Chaturthi 2023 : सर्वांचं लाडकं दैवत तुमचा आमचा बाप्पाचा सोहळा आपल्या प्रियजनांसोबत साजरा करा. म्हणून व्हॉट्सअ‍ॅपवरुन पाठवा 'या' सुंदर निमंत्रण पत्रिका.

Sep 18, 2023, 14:52 PM IST

Ganpati Invitation Messages Format In Marathi : गणशोत्सवानिमित्त (Ganeshotsav) सर्व वातावरण बाप्पामय झालं आहे. सर्वांचं लाडकं दैवत तुमचा आमचा बाप्पाचा हा सोहळ्या आपल्या लोकांसोबत साजरा करणे यापेक्षा आनंद नाही. प्रत्येकाला फोन करुन किंवा त्यांच्या घरी जाऊन निमंत्रण देणं शक्य नाही अशा वेळी खास व्हॉट्सअ‍ॅप, इन्स्टाग्रामवरुन द्या त्यांना निमंत्रण...त्यासाठी आज आम्ही घेऊन आलो आहोत, सुंदर अशा निमंत्रण पत्रिका. 

1/8

यंदा आमच्या घरी पाच दिवस गणरायाचं आगमन होणार आहे. या निमित्ताने आमच्या आनंदात सहभागी होण्यासाठी नक्की या. बाप्पाच्या दर्शनासाठी आग्रहाचे निमंत्रण.  आपला नम्र  पत्ता

2/8

|| श्री गणेशाय नम: || दरवर्षीप्रमाणे यंदाही आमच्याकडे 19 सप्टेंबर ते 23 सप्टेंबर या 5 दिवसांसाठी लाडक्या बाप्पाचे आगमन होणार आहे. तरी आपण सर्वांनी सहकुटूंब आणि सहपरिवार गौरी-गणपतीच्या दर्शनासाठी यावे. हे आग्रहाचे आमंत्रण || गणपती बाप्पा मोरया ||

3/8

|| श्री गणेशाय नम: || दरवर्षीप्रमाणे ह्या वर्षी सुद्धा आमच्याकडे दिनांक 19 सप्टेंबर ते 23 सप्टेंबर 2023 या 5 दिवसांसाठी बाप्पाचे आगमन होणार आहे. गौराईचे आगमन: 21 सप्टेंबर ते 23 सप्टेंबर 2023 तरी आपण सर्वांनी सहकुटूंब-सहपरिवार बाप्पाच्या दर्शनासाठी यावे असे आग्रहाचे आमंत्रण निमंत्रक: पत्ता: गणपती बाप्पा मोरया

4/8

|| श्री गणेशाय नम: || आग्रहाचे आमंत्रण आमच्या येथे गणपती बाप्पा 10 दिवसांसाठी विराजमान झाले आहेत. तरी आपण सर्वांनी येऊन गणरायाच्या दर्शनाचा लाभ घ्यावा ही विनंती. गणपती बाप्पा मोरया...

5/8

यंदा गणरायाचं पहिल्यांदाच आमच्या घरी आगमन होत आहे. मंगलमय गणेशोत्सवात लाडक्या गणरायाचं दर्शन घेण्यासाठी आपण अगत्यानं यावं. आपल्या प्रतीक्षेत...  

6/8

 || श्री गणेशाय नम: || दरवर्षी प्रमाणे यंदाही आमच्या घरी 19 सप्टेंबर 2023 रोजी लाडक्या बाप्पाचे दीड दिवसांसाठी आगमन होणार आहे. तरी आपण सहकुटुंब आणि सहपरिवार गणपतीच्या दर्शनासाठी यावे. आपला नम्र पत्ता -

7/8

8/8