लालबागच्या राजाचे दरवर्षी कुठे, कसे, किती वाजता होते विसर्जन? जाणून घ्या सर्वकाही
Lalbaugcha Raja: गिरगाव चौपाटीवर लाडक्या बाप्पाला अखेरचा निरोप देण्यात येणार आहे. समुद्राचं पाणी अंगावर उडवत आणि बोटींच्या माध्यमातून लालबागच्या राजाला मानवंदना देण्यात येते.
Lalbaghcha Raja Visarjan 2023:रात्री गिरवगाव चौपाटीवर लालबागच्या राजाचे आगमन होईल. यावेळी लाडक्या राजाला निरोप देण्यासाठी अलोट गर्दी चौपाटीवर पयानंतर समुद्रात 'लालबागच्या राजा' चे शाही विसर्जन करण्यात आले असून 'गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या..अशा जोरदार घोषणा यावेळी देण्यात येतील.
1/8
लालबागच्या राजाचे दरवर्षी कुठे, कसे, किती वाजता होते विसर्जन? जाणून घ्या सर्वकाही
2/8
लालबाग राजाच्या दरबारात हजेरी
3/8
समुद्रात विशेष तराफा
लालबागचा राजा विसर्जनासाठी बाहेर पडल्यानंतर राजाच्या विसर्जनासाठी गणेशभक्तांचा जनसागर लोटला आहे.दरवर्षीप्रमाणे ठरलेल्या मार्गानेच ही मिरवणूक निघणार आहे. संध्याकाळी लालबागच्या राजाचं गिरगाव चौपाटीवर आगमन होईल आणि अरबी समुद्रातील विशेष तराफ्यावरून लालबागच्या राजाचं विसर्जन राजेशाही पद्धतीनं करण्यात येणार आहे.
4/8
बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या.
5/8
रात्री गिरवगाव चौपाटीवर
6/8
गणेशभक्तांचा वाढता उत्साह
7/8
मुंबईकरांची अलोट गर्दी
8/8