ऋषिकेश येवला, सटाणा, नाशिक

यांनी नारळ तयार करून त्यात गणपती बसवला आहे.

Sep 15,2024

गिरीष चापानेरकर, छत्रपती संभाजीनगर

चापानेरकर यांनी श्री जगन्नाथ पुरीचा देखावा साकारला आहे.

प्रसन्न नाकाडे, पुणे

यांनी आपल्या बाप्पासाठी निसर्गाशी मिळती जुळती अशी आरास केली आहे.

प्रशांत खाटेर, पुणे

पुण्यातील खाटेर यांनी श्री शत्रुंजय महातीर्थ, पालीताणा याचा देखावा साकारला आहे.

योगिता देशमुख, उल्हासनगर, ठाणे

देखमुखांनी कोल्हापूरची महालक्ष्मी आंबाबाईच्या गाभाऱ्याचा देखावा तायार केला आहे.

दिनेश खोडके, कल्याण

यांनी अन्न हे पूर्णब्रह्म असा संदेश देणारी आरास केली आहे.

पुष्पा अवघडे, कात्रज, पुणे

अवघडे यांनी अपल्या गौरी-गणपतीसाठी श्री शंकर महाराजांच्या मठाचा प्रतिकृती देखावा तयार केला आहे.

राजश्री रणधीर, नाशिक

यांनी श्री संत गजानन महाराज यांच्या चरित्राचा सचित्र स्वरूपात देखावा तयार केला आहे.

सारीका कमिरे, कात्रज, पुणे

कमिरे यांनी श्री तिरुमला तिरुपती बालाजीचा खास देखावा तयार केला आहे.

VIEW ALL

Read Next Story