Photos: मुख्यमंत्र्यांनी आधी 'त्यांना' दम देऊन खाऊ घातलं नंतर थेट बस Gift केली; कारण...
CM Eknath Shinde Host Special Guests At Varsha Bungalow: मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या घरी हे खास पाहुणे शुक्रवारी रात्री म्हणजेच 13 सप्टेंबरच्या रात्री आले होते. या भेटीचे फोटो आणि त्यादरम्यान काय काय घडलं हे मुख्यमंत्र्यांनीच थेट फोटो शेअर करत सांगितलं आहे. नेमकं काय म्हणाले मुख्यमंत्री पाहूयात...
Swapnil Ghangale
| Sep 14, 2024, 11:46 AM IST
1/13
2/13
मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या वर्षा निवासस्थानी शुक्रवारी (13 सप्टेंबर 2024 रोजी) आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलांसाठी काम करणाऱ्या 'आधारतीर्थ' या आश्रमशाळेतील मुलांच्या हस्ते गणेशाची आरती करण्यात आली. यावेळी त्यांच्यासोबत मुख्यमंत्रीसुद्धा आरतीमध्ये सहभागी झाले. त्यांनीच या भेटीतील फोटो आणि या मुलांनी दिलेल्या खास गिफ्टची माहिती दिली आहे.
3/13
4/13
7/13
8/13
9/13
10/13
11/13
12/13
13/13