रुप डोळ्यात साठवा, लाडका बाप्पा 24 तासावर

Sep 13,2024


गणेशोत्सवादरम्यान आपण वेगवेगळ्या ठिकाणच्या गणेशाचं दर्शन आणि आरास पाहण्याचा आनंद घेत आहोत . चला आजसूद्धा अजून काही घरगुती बाप्पांच दर्शन घेऊया.

ओम सुरेश अहीर, नागपूर

यंदा विठोबाच्या वारीचा देखावा साकारला आहे.

अरविंद एकनाथ सागवेकर , मुंबई

लालबाग परिसराचा देखावा उभारला आहे .

शांताराम नारायण पाटील , नवखार

खुपच सुंदर आणि वेगळी कल्पना असलेली मूर्ती बसवली आहे. राधा-कृष्ण स्वरूपातील गणपती असे मूर्तीचे स्वरुप आहे.

पुनित गणेशराव भोकरे , करजगाव

गावाकडील व्यवस्थापनाचा देखावा उभारला आहे. छानसे विठ्ठल-रखुमाईचे मंदिरसुद्धा आहे .

संतोष वसंत गायकवाड , वाकोला

मोराच्या सिंहासनावर बाप्पाला विराजमान केले आहे. छान पानांची आरास केली आहे.

हिरा राणू कटके, कुर्ला

महाराष्ट्रला जोडणाऱ्या लालपरीचा देखावा बनवला आहे.

कुणाल जाडकर , विरार

छान आणि रंगीबेरंगी आरास केली आहे .

अर्चना सूर्यकांत घिवारे, पुणे

स्वामी समर्थांच्या विचारांना मांडणारा देखावा उभारला आहे.

सौरभ संजय लोहार, कोल्हापूर

पाना-फुलांचा वापर करुन आरास तयार केली आहे . पानांच्या रिद्धी- सिद्धी बनवल्या आहेत.

VIEW ALL

Read Next Story