कोण आहे श्रद्धा कपूरचा खास मित्र? 'फ्रेंडशिप डे'च्या दिवशी दाखवली झलक
बॉलिवूड अभिनेत्री श्रद्धा कपूरने 'फ्रेंडशिप डे'च्या दिवशी इन्स्टाग्रामवर एक खास पोस्ट शेअर केली आहे. ज्यामध्ये तिने तिच्या खास मित्राची झलक दाखवली आहे.
Aug 4, 2024, 07:53 PM IST
फ्रेंडशिप डे निमित्त तुमच्या मित्राला द्या 'या' खास भेटवस्तू
Friendship Day 2024: मैत्री हे खूप खास आणि अतूट नातं आहे. जर तुम्हालासुद्धा तुमचा हा दिवस खास बनवायचा असेल तर तुम्ही या भेटवस्तू तुमच्या मित्राला देऊ शकता.
Aug 3, 2024, 11:03 AM IST
Friendship Day ला चुकूनही देऊ नका 'हे' गिफ्ट, मैत्रीसाठी ठरेल अशुभ
Friendship Day ला चुकूनही देऊ नका 'हे' गिफ्ट, मैत्रीसाठी ठरेल अशुभ
Aug 2, 2024, 07:52 PM ISTशत्रुशी मैत्री करा पण 'या' लोकांपासून कायम दूर राहा, आर्य चाणक्य यांनी सांगितली मैत्रीची खरी परिभाषा
Chanakya Niti : जसा तुमचा जोडीदार तुम्हाला आयुष्यभर साथ देतो अगदी तसंच एक खरा मित्र तुमच्या जीवनात महत्त्वाची भूमिका बजावत असतो. आर्य चाणक्य यांनी सांगितली खऱ्या मैत्रीची परिभाषा.
Aug 1, 2024, 03:19 PM ISTदुनियादारी कळू लागल्यानंतर नवे मित्र बनवणं आणि टिकवणं कठीण का होऊ लागतं?
Importance of Friendship : मित्र... फक्त उल्लेख केला तरीही काही नावं आपोआप डोळ्यांसमोर येतात. काही चेहरे नजरेसमोर येतात. तुमचेही असे काही मित्र आहेत का?
May 1, 2024, 04:25 PM IST
Chanakya Niti: माणसं ओळखायला शिका; मैत्रीत कधीच धोका मिळणार नाही
माणसांची पारख कशी करावे? सच्चा मित्र कसा प्रकारे ओळखावा याबाबच चाणक्यनितीमध्ये काय सांगितलय? जाणून घेऊया.
Aug 6, 2023, 04:43 PM ISTसख्या मैत्रिणी, पक्क्या वैरीणी! 'त्या' व्यक्तीमुळे Moushumi-Rekha च्या मैत्रीत पडली फूट
Friendship day 2023 : बॉलिवूडची सदाबहार अभिनेत्री रेखा आणि 70 आणि 80 च्या दशकात प्रसिद्ध अभिनेत्री मौसमी चॅटर्जी या एकेकाळी जीवलग मैत्रिणी होत्या. पण आज त्या एकमेकांच्या वैरीणी आहे, हे तुम्हाला माहिती आहे का? (Bollywood Friendship)
Aug 6, 2023, 05:25 AM IST
तेरी मेरी यारी...! टीम इंडियातील 'या' जिगरी दोस्तांच्या जोड्या तुम्हाला माहितीये का?
Best Friend Duo in Cricket Indian History: टीम इंडियातील 'या' जिगरी दोस्तांच्या जोड्या तुम्हाला माहितीये का?
Aug 5, 2023, 07:38 PM ISTHappy Friendship Day 2023: सेलिब्रेटींचे ब्रेकअप झाले तरीही मैत्री कायम; जी पाहून चाहतेच गोंधळतात...
Happy Friendship Day 2023: उद्या फ्रेंडशिप डे आहे. त्यामुळे आत्तापासून मित्रमैत्रीणी फ्रेंडशिप डेचे सेलिब्रेशन करताना दिसतील. बॉलिवूडमध्येही असेही अनेक जिवश्य कंठश्य मित्र आहेत. ज्यांना पाहून आपल्यालाही कॉम्प्लेक्स येतो. परंतु बॉलिवूडमध्ये असेही काही मित्र आहेत जे आधी कपल होते.
Aug 5, 2023, 07:17 PM IST'या' राशीचे लोक असतात Best Friend, यादीत तुमचं नाव आहे का?
Friendship Day 2023 : 6 ऑगस्ट रविवारी देशभरात Friendship Day साजरा करण्यात येणार आहे. प्रत्येकाच्या आयुष्यात एक खास मित्र नक्कीच असतो. जो सुखा असो किंवा दुखात आपल्या पाठीमागे उभा असतो. पण खरी मैत्री प्रत्येकाच्या भाग्यात नसते. अशावेळी आपला खरा मित्र कोण असून शकतो हे तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर या राशींचे लोक असतात सच्चे मित्र.
Aug 5, 2023, 02:18 PM ISTतुमच्यासोबत मैत्रीत होतोय विश्वासघात? 'ही' चूक करु नका
Friendship Day 2023: प्रत्येकाच्या आयुष्यात एक तरी खास मित्र असतो. असं म्हणतात की रक्ताच्या नात्यापेक्षा मैत्रीचं नातं खूप खास असतं. मैत्रीत एक चूक तुम्हाला महागात पडू शकते. त्यामुळे कुठल्या चुका मैत्रीत करु नये हे सांगण्यात आलं आहे.
Aug 4, 2023, 03:38 PM ISTFriendship Day 2023 : 'या' अनोख्या पद्धतीने साजरा करा मैत्रीचा दिवस
Friendship Day 2023 : जर तुम्हाला फ्रेंडशिप डे खास पद्धतीने साजरा करायचा असेल, तर तुम्ही या आयडिया वापरु शकता.
Aug 2, 2023, 06:31 PM ISTधक्कादायक! मैत्रिणीने आत्महत्या केल्याचं समजताच तिनेही उचलं टोकाचं पाऊल
Pune : दोन जीवाभावाच्या मैत्रिणींबद्दल धक्कादायक बातमी समोर आली आहे.
Sep 14, 2022, 02:24 PM ISTVideo | अमृता फडणवीसांचे फ्रेडशिप डे दिनानिमित्ताने अनोखे ट्वीट
Amruta Fadnavis Tweet On Friendship Day
Aug 7, 2022, 07:00 PM IST