VIDEO : झी २४ तासला सापडला 'चिमुकला पॉलिटिकल गुरू'

गेल्या काही दिवसांपासून फेसबूक, व्हॉट्सअॅपवर व्हायरल होणारा 'चिमुकला राजकीय धुरंधर' झी २४ तासला सापडला आहे.  

Updated: Jan 17, 2016, 08:46 PM IST
VIDEO : झी २४ तासला सापडला 'चिमुकला पॉलिटिकल गुरू' title=

श्रीगोंदा : गेल्या काही दिवसांपासून फेसबूक, व्हॉट्सअॅपवर व्हायरल होणारा 'चिमुकला राजकीय धुरंधर' झी २४ तासला सापडला आहे.  

(या धुरंदर पॉलिटिकल गुरूचा व्हिडीओ पाहा सर्वात खाली)

लाइव्ह आणि एक्सल्युझिव्ह मुलाखत फक्त आणि फक्त झी २४ तासवर तुम्हांला पाहायला मिळणार आहे. 

१४ वर्षांचा घनश्याम दरवडे हा इयत्ता आठवीत शिकणारा 'राजकीय धुरंधर' राजकारणावर चपखल भाष्य करतो. 

तो राजकीय भाष्य करताना शेतकऱ्यांचा प्रश्नावर पोट तिडकीने बोलतो. पाहा घनश्याम दरवडे याची संपूर्ण मुलाखत.

पाहा व्हिडिओ