वजन कमी करण्यासाठी काय योग्य? भात की चपाती?

Jul 17,2024


आजकाल वजन कमी करायचे असेल तर भात खाऊ नको असे सांगितले जाते. सर्वांच्याच मनात हा प्रश्न असतो की वजन कमी करण्यासाठी चपाती किंवा भात यापैंकी काय योग्य आहे.


भात आणि चपाती या दोन्हीमध्ये कार्बोहायड्रेट्सचे प्रमाण अधिक असते.


कार्बोहायड्रेट्सचे सेवन करणे शरीरासाठी महत्वाचे आहे. दोन्हीमध्ये मुबलक प्रमाणात कार्बोहायड्रेट्स असल्याने दोन्हीचे सेवन करायला हवे.


जर तुम्ही डाएट करत असाल तर ब्राउन राईसचं सेवन करणं फायदेशीर ठरतं.


वजन कमी करण्यासाठी आहारात मैद्याचे पदार्थ टाळावेत.


दोन चपात्यांमध्ये 130-140 कॅलरीज असतात तर अर्धी वाटी भातामध्ये 140 कॅलरीज असतात.


याबरोबरच आहारात हिरव्या भाज्या आणि सॅलडचे सेवन वाढवणे गरजेचे आहे.


तुम्ही भात किंवा चपाती किती प्रमाणात खात आहात हे पाहणे देखील गरजेचे आहे.


आहार घेताना भात किंवा चपातीसोबत डाळ आणि एखादी भाजी असा संपूर्ण आहार घ्यावा. (Disclaimer - वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)

VIEW ALL

Read Next Story