fitment factor

7th Pay Commission: सरकारी कर्मचाऱ्यांना मोदी सरकारचं दणदणीत Gift; खात्यात येणार हजारो रुपये

7th Pay Commission: सरकारच्या (Government Jobs) सेवेत असणाऱ्या कर्मचाऱ्यांना आणखी एक खास भेट देण्यात येणार आहे. ही भेट थेट कर्मचाऱ्यांच्या खात्यातच पोहोचणार असून, त्यामुळं त्यांची श्रीमंती वाढणार यात वाद नाही. 

Mar 9, 2023, 12:28 PM IST

7th Pay Commission: सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोठी घोषणा, पगार दुपटीनं वाढणार; मार्च महिना विसरु नका

7th Pay Commission: काय म्हणता? दुपटीनं पगार वाढणार? आताच पाहा कशी असेल ही आकडेमोड. देशाचा अर्थसंकल्प सादर होण्याआधीच समोर आलिये ही महत्त्वाची माहिती. 

Jan 6, 2023, 09:35 AM IST

सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी; 8th Pay Commission मुळे 'इतक्या' फरकानं वाढणार पगार

8th Pay Commission : सरकारी कर्मचाऱ्यांना सातत्यानं मिळणारी पगारवाढ पाहता तुम्हीही आता अशीच नोकरी शोधाल. लवकरच लागू होणार आठवा वेतन आयोग? 

 

Dec 30, 2022, 02:40 PM IST

7th Pay Commission : 'या' दिवसापासून लागू होणार पुढील वेतन, सरकारची घोषणा

मुख्यमंत्र्यांनी सरकारी कर्मचाऱ्यांसाठी (7th Pay Commission) गूडन्यूज दिली आहे. 

 

Nov 10, 2022, 09:07 PM IST

7th Pay Commission : सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, पगार इतका वाढणार!

7th Pay Commission Fitment Factor Update:  सप्टेंबर अखेरीस सातव्या वेतन आयोगाअंतर्गत  (7th Pay Commission) केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या पगारात वाढ होऊ शकते.

Sep 6, 2022, 10:52 AM IST

7th Pay Commission: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर; पगारात होणार भरघोस वाढ

7th Pay Commission:ऑगस्ट महिन्यात सरकारी कर्मचाऱ्यांच्या डीएमध्ये वाढ झाल्याने फिटमेंट फॅक्टरमध्येही बदल होण्याची अपेक्षा आहे. यावेळी फिटमेंट फॅक्टर 2.57 वरून 3.68 पर्यंत वाढल्यास किमान मूळ वेतनात आठ हजार रुपयांचा बदल होईल.

Jul 13, 2022, 11:41 AM IST

7th Pay Commission | सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! किमान वेतनात वाढ निश्चित; जाणून घ्या किती होईल पगार

7th Pay Commission Latest News: कर्मचाऱ्यांसाठी पुन्हा एकदा आनंदाची बातमी आहे. महागाई भत्ता(Dearness allowance), एचआरए आणि टीए प्रमोशन मिळाल्यानंतर आता नव्या वर्षात सरकारी कर्मचाऱ्यांना पुन्हा पगारवाढीची भेट मिळणार आहे

Feb 10, 2022, 10:08 AM IST

EXCLUSIVE: सातवा वेतन आयोग- केंद्रीय कर्मचाऱ्यांची मागणी पूर्ण, सरकारकडून कमीत कमी पगार रूपये २६ हजार

राज्य सरकारच्या कर्मचाऱ्यांप्रमाणे, केंद्रीय कर्मचारी देखील सातवा वेतन आयोग लागू कधी लागू होईल याची वाट पाहत आहेत. ५० लाख केंद्रीय कर्मचाऱ्यांनी सातवा वेतन आयोगाची मागणी केली होती. 

Jul 27, 2018, 03:42 PM IST

आता वेतन आयोग बंद, 'अशा' प्रकारे वाढणार कर्मचाऱ्यांचा पगार

सरकारी नोकरी करणाऱ्यांसाठी मोठी आनंदाची बातमी देण्यासाठी सरकारने तयारी केली आहे.

Mar 19, 2018, 05:20 PM IST

7 वा वेतन आयोग : सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर

लाखो सरकारी कर्मचाऱ्यांना 7 वा वेतन आयोगाची केली होती मागणी 

Feb 26, 2018, 05:07 PM IST