गोंदियात हॉटेलला आग, आगीत ७ जणांचा मृत्यू
शहराच्या मुख्य बाजार पेठेत असलेल्या बिंदल थाट हाँटेलला भीषण आग लागली आहे. याआगीत आतापर्यंत सात जणांचा मृत्यू झाल्याचं स्पष्ट झाले आहे. आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले आहे. मात्र, आग पूर्ण पणे विझलेली नाही.
Dec 21, 2016, 10:58 AM ISTसायनच्या प्रेमनगर झोपडपट्टीला भीषण आग
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Dec 18, 2016, 03:43 PM ISTसायनच्या प्रेमनगर झोपडपट्टीला भीषण आग
मुंबईत झोपडपट्टीला भीषण आग लागलीये.
Dec 18, 2016, 08:04 AM ISTऔरंगाबादच्या राजा बाजार परिसरात भीषण आग
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Dec 13, 2016, 10:50 PM ISTमुंबई-अहमदाबाद मार्गावर केमिकल टँकरला भीषण आग
मुंबई-अहमदाबाद मार्गावर भीषण अपघात झालाय. एका केमिकल टँकरला झालेल्या अपघातात टँकरसह सहा गाड्यांनी पेट घेतलाय.
Dec 11, 2016, 03:10 PM ISTनागपुरात केमिकल कंपनीत आग, १८ कामगार जखमी
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Dec 3, 2016, 03:46 PM ISTदाभाडी इथे अज्ञाताने केलेल्या गोळीबारात एक जण जखमी
बदनापूर तालुक्यातील दाभाडी इथे अज्ञाताने केलेल्या गोळीबारात एक जण जखमी झाला आहे. शमीम मिर्झा असं या जखमी हॉटेलचालकाचं नाव आहे.
Dec 3, 2016, 11:02 AM ISTगोवंडीत झोपडपट्टीला भीषण आग, अनेक झोपड्या खाक
गोवंडीमध्ये रफिकनगर झोपडपट्टीतही भीषण आग लागली होती. यात अनेक झोपड्या जळून खाक झाल्या. शुक्रवारी रात्री 8 च्या सुमाराला आग लागली होती.
Dec 3, 2016, 09:24 AM ISTतळोजा एमआयडीसीत केमिकल कंपनीला भीषण आग
नवी मुंबईत तळोजा एमआयडीसीमधल्या निडीलॅक्स फाईन केम या केमिकल कंपनीला लागलेल्या आगीवर नियंत्रण मिळवण्यात, अग्निशमन दलाला यश आलंय.
Nov 30, 2016, 11:54 PM ISTनाशिकमध्ये विद्यार्थ्यांच्या स्कूल व्हॅनने घेतला पेट...
नाशिक रोड परिसरात विद्यार्थ्याना घेऊन जाणा-या व्हॅनने पेट घेतला. या गाडीत शाळकरी मुलं होती. मात्र सर्व मुलांना गाडीतून सुखरूपपणे बाहेर काढण्यात आलं. त्यामुळे काही काळ वाहतूक बंद होती.
Nov 30, 2016, 05:44 PM ISTनाशिकमध्ये विद्यार्थ्यांच्या स्कूल व्हॅनने घेतला पेट...
नाशिकमध्ये विद्यार्थ्यांच्या स्कूल व्हॅनने घेतला पेट...
Nov 30, 2016, 04:22 PM ISTनवी मुंबईतल्या केमिकल फॅक्ट्रीला आग
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 25, 2016, 10:48 PM ISTमुंबईत ओशिवारामध्ये भीषण आग
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 25, 2016, 04:19 PM ISTमुंबईत मोठी आग, ५०० फर्निचरचे कारखाने खाक
ओशिवरा येथील घास कंपाऊंडला लागलेल्या भीषण आगीत पाचशेहून अधिक फर्निचर वर्कशॉप, गँरेज,छोटी दुकाने जळून खाक झाली.
Nov 25, 2016, 02:01 PM IST