चंद्रपुरातील समाधान पूर्ती मॉल आगीत जळून खाक
समाधान पूर्ती मॉलला लागलेली भीषण आग अनेक तासानंतर आटोक्यात आली आहे. मॉलमध्ये कापडाची दुकानं आहेत. त्या दुकानांपर्यंत पोहोचणं अग्निशमन दलाला कठीण जात होतं. त्यामुळे या आगीवर अजून नियंत्रण मिळवणं शक्य झालेलं नाही. खबरदारीचा उपाय म्हणून आजूबाजूच्या परिसरातल्या इमारती रिकाम्या करण्यात आल्या.
Oct 31, 2016, 04:30 PM ISTचंद्रपुरात भीषण आगीत मॉल जळून खाक
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 31, 2016, 03:05 PM ISTऔरंगाबादमधील 'ते' फटाका मार्केट बनले सेल्फी पॉईंट
औरंगाबादमध्ये सकाळी फटाका मार्केटला लागलेल्या आगीनंतर संध्याकाळी या ठिकाणी बघ्यांची मोठी गर्दी उसळली. आगीनंतर बेचिराख झालेले मार्केट पाहण्यासाठी तरुणांची गर्दी झाली होती.
Oct 30, 2016, 08:24 AM ISTऔरंगाबादमध्ये अग्नितांडव
Oct 29, 2016, 02:55 PM ISTऔरंगाबादमध्ये फटाक्यांच्या मार्केटला मोठी आग
औरंगाबादच्या सर्वात मोठ्या फटाक्याच्या मार्केटला आज भीषण आग लागलीय. साधारण दीडतासापूर्वी लागलेल्या आगीवर आता नियंत्रण आणण्यात यश आलंय.
Oct 29, 2016, 01:04 PM ISTवडोदऱ्यात फटाका दुकानाला आग, आठ जणांचा मृत्यू
वडोदऱ्यामध्ये फटाक्यांच्या दुकानाला भीषण आग लागली आहे. या आगीमध्ये आठ जणांचा मृत्यू झाला आहे
Oct 28, 2016, 08:26 PM ISTएशियन हार्ट हॉस्पीटलमध्ये आग
वांद्र्यातील एशियन हार्ट हॉस्पीटलमध्ये आग लागल्याचं समजतंय.
Oct 26, 2016, 10:36 PM ISTमंचरमध्ये आगीचं थैमान... दोन गॅस सिलिंडर्सही फुटले
मंचरमध्ये आगीचं थैमान... दोन गॅस सिलिंडर्सही फुटले
Oct 21, 2016, 03:04 PM ISTपुण्यात गोदामाला लागलेल्या आगीत 5 ठार
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 20, 2016, 06:42 PM ISTमुंबईकर अग्निसुरक्षेकडे कानाडोळा करतायत?
मुंबईकर अग्निसुरक्षेकडे कानाडोळा करतायत?
Oct 20, 2016, 12:15 AM ISTशेखर बजाज कुटूंब बचावलं, पण २ जण मृत्युमुखी
उच्चभ्रू कफ परेड परिसरातली मेकर टॉवरच्या विंगला लागलेली आग, आता पूर्णपणे विझवण्यात अग्निशमन दलाच्या जवानांना यश आलंय.
Oct 18, 2016, 12:11 PM ISTमेकर्स टॉवरची आग नियंत्रणात, २ दगावल्याची भीती
कफ परेडच्या मेकर्स टॉवरची आग नियंत्रणात आली आहे. यात दोन जणांचा मृत्यू झाल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. या टॉवरच्या २० व्या मजल्यावर आग लागली होती. या टॉवरमध्ये बहुतेक उद्योजकांची घरं आहेत.
Oct 18, 2016, 09:17 AM ISTरुग्णालयातल्या आगीच्या बळींची संख्या २२ वर, पंतप्रधानांनी घेतली दखल
ओडिशात भुवनेश्वरमधील एसयूएम या खासगी रुग्णालयात लागलेल्या आगीत २२ जणांचा मृत्यू झालाय तर या दुर्घटनेत ४० जण गंभीर जखमी झालेत.
Oct 18, 2016, 08:10 AM ISTकफ परेडमध्ये मेकर टॉवरमध्ये भीषण आग
कफ परेडमध्ये भीषण आग लागलीय. वर्ल्ड ट्रेड सेंटर जवळच्या 'मेकर टॉवर'च्या विसाव्या मजल्यावर ही आग लागलीय.
Oct 18, 2016, 07:53 AM ISTरुग्णालयातल्या आगीच्या बळींची संख्या २२ वर, पंतप्रधानांनी घेतली दखल
रुग्णालयातल्या आगीच्या बळींची संख्या २२ वर, पंतप्रधानांनी घेतली दखल
Oct 18, 2016, 12:11 AM IST