खारघरमध्ये आगीत होरपळून २ जणांचा मृ्त्यू
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Apr 23, 2017, 03:07 PM ISTसंतप्त महिलांनी दारूचे दुकान फोडून केली जाळपोळ
सटाणा तालुक्यातील मळगाव येथे संतप्त महिलांनी देशी दारूचे दुकान फोडले आणि दुकान पेटवून दिले. दरम्यान, येथे दंगल नियंत्रण पथकला पाचारण करण्यात आले.
Apr 22, 2017, 01:51 PM ISTरेशन दुकानाला भीषण आग, होरपळून १४ जणांचा मृत्यू
मध्यप्रदेशात छिंदवाडा जिल्ह्यात एका रेशन दुकानाला लागलेल्या आगीत किमान १४ जणांचा होरपळून मृत्यू झालाय.
Apr 21, 2017, 10:11 PM ISTदारुच्या नशेत आलियासमोर आला 'बॉडिगार्ड' आणि...
बॉलिवूडची अभिनेत्री आलिया भट्ट हिला नुकतंच एका वाईट प्रसंगातून जावं लागलं... आपल्याला न्यायला आलेला बॉडिगार्ड नशेत पाहिल्यानंतर आलियाचा पारा भलताच चढला.
Apr 19, 2017, 08:21 PM ISTपुणे-दौंड गाडीच्या डीएमयूतून धूर
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Apr 18, 2017, 09:16 PM ISTपुणे - दौड मार्गावर सुरु केलेल्या डीएमयू गाडीतून धूर
सोमवारी संध्याकाळी पावणे सातच्या सुमाराला मांजरीजवळ ही घटना घडली.
Apr 18, 2017, 12:22 PM ISTअकोल्यात एसटी बसला आग
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Apr 17, 2017, 08:32 PM ISTपुण्यात कचरा डेपोला आग
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Apr 14, 2017, 02:50 PM ISTपुण्यात कचरा डेपोला भीषण आग
ऊरुळी देवाची कचरा डेपोलो भीषण आग लागली आहे. पहाटे ३.३० वाजण्याच्या सुमारास ही आग लागली.
Apr 14, 2017, 09:24 AM ISTकल्याणच्या डम्पिंग ग्राऊंडवरील कचऱ्याला पुन्हा आग
कल्याण पश्चिमेच्या वाडेघर येथील डम्पिंग ग्राऊंडवरील कचऱ्याला आज पुन्हा एकदा भीषण आग लागली आहे.
Apr 13, 2017, 08:28 PM ISTमुलुंडच्या आर मॉलमध्ये लागली आग
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Apr 11, 2017, 08:16 PM ISTपुण्यात सिलिंडर स्फोटात झोपडपट्यांना आग
येरवडा येथील लक्ष्मीनगरमधील झोपडपट्टीला आग लागली. आग विझविण्यासाठी अग्निशनम दलाच्या गाड्या घटनास्थळी पोहोचल्यात आहे. ही आग सिलिंडर स्फोटामुळे लागल्याचे सांगण्यात येत आहे.
Apr 11, 2017, 01:20 PM ISTकमल हसनच्या घराला आग
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
For more info log on to www.24taas.com
Like us on https://www.facebook.com/Zee24Taas
Follow us on https://twitter.com/zee24taasnews
ठाणे-बोरीवली बसमध्ये गोळीबार