fire

साताऱ्यात इंडिका कारने घेतला अचानक पेट

सातारा जिल्ह्यातील नागझरी-पुसेसावळी घाटात एक विचित्र अपघात घडला. एका इंडिका कारनं अचानक पेट घेतल्यानं चालकानं तातडीन गाडी रस्त्याच्या कडेला असलेल्या माळरानात नेली. 

Mar 5, 2017, 03:23 PM IST

हैदराबाद येथे एअर कुलरच्या गोदाम आगीत सहा कामगारांचा मृत्यू

हैदराबादमध्ये अट्टापूर भागात एअर कुलरच्या गोदामात लागलेल्या आगीत सहा कामगारांचा मृत्यू झाला आहे. 

Feb 22, 2017, 11:37 AM IST

उपहार अग्निकांड : गोपाळ अन्सलला एक वर्षाची शिक्षा, सुटकेवर टीका

गोपाळ अन्सलला एक वर्षाची शिक्षा, सुटकेवर टीका 

Feb 10, 2017, 03:27 PM IST

तपासणी सुरू असताना कारनं घेतला अचानक पेट

तपासणी सुरू असताना कारनं घेतला अचानक पेट 

Feb 9, 2017, 03:02 PM IST

VIDEO : जेनिफरसाठी कुशाल बनला रिअल लाईफ हिरो!

'बेहद' या कार्यक्रमात एका लग्नाचा सीनचं शुटिंग सुरू असताना मंडपानं अचानक जोरात पेट घेतला... पण, या कार्यक्रमातील 'हिरो' कुशाल टंडन याच्या सावधानतेमुळे धोका वेळीच टळला.

Feb 8, 2017, 11:14 AM IST

आळेफाट्याजवळ बसनं घेतला पेट

पुणे नाशिक महामार्गावर आळेफाटाजवळ व-हाडाच्या बसनं पेट घेतला. 

Feb 5, 2017, 10:08 PM IST

मशीद बंदर स्टेशनजवळील आगीतून ठळक गोष्ट समोर

मुंबईत मध्य रेल्वेवरच्या मशीद बंदर स्थानकालगत काल संध्याकाळी मोठी आग लागली. त्यात 36 झोपड्या जळून भस्मसात झाल्या. रेल्वे ट्रॅक लगत काही अंतरापर्यंत बांधकाम असू नये याची आवश्यकता, या दुर्घटनेतून ठळकपणे समोर आली. 

Jan 24, 2017, 10:42 PM IST

दादर स्टेशनवर ट्रेनच्या पेंटाग्राफला आग, वाहतूक विस्कळीत

 मध्य रेल्वेवरच्या दादर स्थानकात लोकलच्या पेंटाग्राफला आग लागली आहे.

Jan 21, 2017, 06:16 PM IST

शिमल्यातील तन्नू गावातील आगीत 56 घरे जळून खाक

एकीकडे हिमाचल प्रदेशमध्ये तापमान उणे 18 अशांच्या खाली जातंय तर दुसरीकडे शिमल्यातल्या तन्नु गावात आगी लागली होती. 

Jan 15, 2017, 11:51 AM IST

मानखुर्द येथे तेल गोदामाला भीषण आग

मानखुर्द येथील मंडाला विभागात असलेल्या गोदामांना भीषण आग लागली आहे. आग विझविण्यासाठी घटनास्थळी अग्नीशमन दलाच्या 12 गाड्या दाखल झाल्यात. ही आग संध्याकाळी सव्वा सहाच्या सुमारास लागली.

Jan 12, 2017, 08:19 PM IST

कुर्ल्यातील झोपडपट्टीला आग

कुर्ला येथील कपाडियानगरजवळ झोपडपट्ट्यांना भीषण आग लागली होती. सात ते आठ झोपडपट्ट्यांना ही आग लागली.

Jan 7, 2017, 09:19 AM IST